Table of Contents
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल जाहीर | Maharashtra Police Constable 2021 Exam Result Out: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) 2021 च्या अंतर्गत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लेखी परीक्षा राबवण्यात येत आहेत. काही ठिकाणी लेखी परीक्षा यशस्वी रित्या घेण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी गौरी गणपती झाल्यानंतर लेखी परीक्षा होणार आहेत. या सर्व भरती परीक्षा पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी होत आहेत. ज्या ठिकाणी लेखी परीक्षा यशस्वी रित्या घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षांचा निकाल (Police Constable Result) हळूहळू जाहीर होत आहेत. त्यामुळे या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) च्या लेखी परीक्षांचा निकाल पाहणार आहोत.
Maharashtra Police Constable 2021 Exam Result | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल
Maharashtra Police Constable 2021 Exam Result: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) 2021 च्या भरतीच्या लेखी परीक्षा महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती (Maharashtra Police Constable) चा निकालसुद्धा (Police Constable 2021 Exam Result) वेगवेगळ्या ठिकाण्याचा वेगवेगळ्या दिवशी जाहीर होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जसे जसे अधिकृत निकाल जाहीर होतील तसे तसे आपण या लेखात निकाल पाहू शकतो. आज औरंगाबाद ठिकाण्याचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे या लेखात आपण या निकालबद्दल जाणून घेऊयात. या लेखात तुम्ही तुमच्या आसनक्रमांकानुसार तुमचे गुण/Marks, तपासू शकता त्याचप्रमाणे शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवार व त्यांच्या शारीरीक चाचणीच्या दिनांकाची यादी पाहू शकता.
Maharashtra Police Constable 2021 Exam Result: Important Dates | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल
Maharashtra Police Constable 2021 Exam Result: Important Dates: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. या पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षाची तारीख आणि निकालाची तारीख खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अ.क्र. | पोलीस घटकाचे नांव | पदनाम | लेखी परीक्षेचा दिनांक | लेखी परीक्षेचा निकाल | मैदानी चाचणी दिनांक | मैदानी चाचणी निकाल | अंतिम निकाल |
1 | पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि कोल्हापूर | बॅन्डस्मन | 03/09/2021 | निकाल लवकरच जाहीर होईल | – | – | – |
2 | पुणे-1, पुणे-2, नागपूर-4, दौड-5, दौंड-7, नवी मुंबई-11, गोंदिया-15 | सशस्त्र पोलीस शिपाई | 07/09/2021 | 12/09/2021 आणि 13/09/2021 | 18/09/2021 ते 04/10/2021 | – | – |
3 | औरंगाबाद- गट क्र. १४ | सशस्त्र पोलीस शिपाई | 09/09/2021 | 10/09/2021 | 18/09/2021 | – | – |
4 | अकोला-18, कुसडगांव-19 | सशस्त्र पोलीस शिपाई | गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल | परीक्षा झाल्यानंतर | – | – | – |
5 | पोलीस आयुक्त, नागपूर शहर आणि औरंगाबाद शहर | कारागृह शिपाई | गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल | – | – | – | – |
6 | पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, ठाणे शहर, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, अमरावती शहर, लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर ग्रामीण, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, अकोला, बुलढाणा | पोलीस शिपाई चालक | गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल | – | – | – | – |
7 | पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, ठाणे शहर नागपूर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, जळगांव, धुळे नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे | पोलीस शिपाई | गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल | – | – | – | – |
Pune Police Constable Exam Result (Grp 1) 2021 | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल (गट क्र 1) 2021
Pune Police Constable Exam Result 2021- Grp 1 | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021- गट क्र 1: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुणे या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 74 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवार व त्यांच्या शारीरीक चाचणीच्या दिनांकाची यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Pune Grp 1 SRPF Police Constable Written Exam Result 2021
Pune Grp 1 SRPF Police Constable List of Selected Candidates for Ground Test 2021
Pune Grp 1 SRPF Police Constable Ground Test Result लवकरच जाहीर करण्यात येईल
Pune Grp 1 SRPF Police Constable Final Result लवकरच जाहीर करण्यात येईल
Pune Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Pune Police Constable Exam Result 2021 (Grp 1): Objection Form | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021 (गट क्र 1): हरकतीचा नमुना
Pune Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 14/09/2021 रोजी 14.00 वा. पर्यंत srpfgr1@rediffmail.com व cmdt.srpf1.pune@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Pune Police Constable Exam Result (Grp 2) 2021 | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल (गट क्र 2) 2021
Pune Police Constable Exam Result 2021- Grp 2 | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021- गट क्र 2: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 2 पुणे या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 29 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 30 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Pune Police Constable Written Exam Result (गट क्र. 2 SRPF) Download करा
Pune Grp 2 SRPF Police Constable Final Selected Candidates for Ground Test
Pune Grp 2 SRPF Police Constable Ground Test Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Pune Grp 1 SRPF Police Constable Final Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Pune Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Pune Police Constable Exam Result 2021 (Grp 2): Objection Form | पुणे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021 (गट क्र 2): हरकतीचा नमुना
Pune Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 17/09/2021 रोजी 12.00 वा. पर्यंत srpfgr2@rediffmail.com व cmdt.srpf2.pune@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Nagpur Police Constable Exam Result 2021 | नागपूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021
Nagpur Police Constable Exam Result 2021 | नागपूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 4 नागपूर या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 22 आणि 23 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Nagpur Grp 4 SRPF Police Constable Written Exam Result Download करा
Nagpur Grp 4 SRPF Police Constable Final Selected Candidates for Ground Test
Nagpur Grp 4 SRPF Police Constable Ground Test Result 2021- list 1
Nagpur Grp 4 SRPF Police Constable Ground Test Result 2021- list 2
Nagpur Grp 4 SRPF Police Constable Final Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Nagpur Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Nagpur Police Constable Exam Result 2021: Objection Form | नागपूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना
Nagpur Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 16/09/2021 रोजी 12.00 वा. पर्यंत srpfgr4@rediffmail.com या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Daund Police Constable Exam Result 2021 (Grp 5) | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021 (गट क्र 5)
Daund Police Constable Exam Result 2021 | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 5 दौड या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 57 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 20 आणि 21 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Daund Grp 5 SRPF Police Constable Written Exam Result 2021
Daund Grp 5 SRPF Police Constable Final Selected Candidates for Ground Test 2021
Daund Grp 5 SRPF Police Constable Ground Test Result 2021
Daund Grp 5 SRPF Police Constable Final Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Daund Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Daund Police Constable Exam Result 2021: Objection Form | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना
Daund Police Constable Exam Result 2021 Grp 5: Objection Form: लेखी/मैदानी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 24/09/2021 रोजी 17.00 वा. पर्यंत cmdt.srpf5,daund@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Daund Police Constable Exam Result 2021 (Grp 7) | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021 (गट क्र 7)
Daund Police Constable Exam Result 2021 (Grp-7) | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 7 दौड या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 43 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 21 सप्टेंबर 2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Daund Grp 7 SRPF Police Constable Written Exam Result
Daund Grp 7 SRPF Police Constable List of Candidates Selected for Ground Test
Daund Grp 7 SRPF Police Constable Final Result 2021
Daund Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Daund Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form | दौड पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना
Daund Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 16/09/2021 रोजी 16.00 वा. पर्यंत cmdt.srpf7.daund@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Navi Mumbai Police Constable Exam Result 2021 | नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021
Navi Mumbai Police Constable Exam Result 2021 | नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 11 नवी मुंबई या आस्थापनेवर सन 2019 मध्ये 27 रिक्त असलेल्या पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Navi Mumbai Grp 11 SRPF Police Constable Written Exam Result (गट क्र. 11 SRPF) Download करा
Navi Mumbai Grp 11 SRPF Police Constable List of Selected Candidates for Ground Test
Navi Mumbai Grp 11 SRPF Police Constable Ground Test Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Navi Mumbai Grp 11 SRPF Police Constable Final Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Navi Mumbai Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Navi Mumbai Police Constable Exam Result 2021 : Objection Form | नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना
Navi Mumbai Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 15/09/2021 रोजी 17.00 वा. पर्यंत cmdt.srpf11.navimum@mahapolice.gov.in या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Gondia Police Constable Exam Result 2021 | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021
Gondia Police Constable Exam Result 2021 | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 15 गोंदिया या आस्थापनेवर सन 2019 मध्ये 38 रिक्त असलेल्या पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 07/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 25/09/2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Gonida Grp 15 SRPF Police Constable Written Exam Result 2021
Gonida Grp 15 SRPF Police Constable List of Selected Candidates for Ground Test 2021
Gondia Grp 15 SRPF Police Constable Ground Test Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Gondia Grp 15 SRPF Police Constable Ground Test Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Navi Mumbai Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 7 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Gondia Police Constable Exam Result 2021 : Objection Form | गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना
Gondia Police Constable Exam Result 2021 Grp 7: Objection Form: लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 16/09/2021 रोजी 18.00 वा. पर्यंत srpfgr15@rediffmail.com या कार्यालयाचे ई-मेल आयडी यावर सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Aurangabad Police Constable Exam Result 2021 | औरंगाबाद पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021
Aurangabad Police Constable Exam Result 2021 | औरंगाबाद पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: राज्य राखीव पोलीस बल गट क्र 14 (भाराव), औरंगाबाद या आस्थापनेवर सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 18 पदांकरीता पोलीस भरती 2019 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि. 09/09/2021 रोजी घेण्यात आलेली असुन प्रश्नपत्रिका संच A, B, C, व D ची मास्टर उत्तरतालिका तयार करण्यात आली असून ती उमेदवारांच्या माहितीकरीता यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या मास्टर उत्तरतालिकाचे अनुषंगाने उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी आणि मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. शारीरीक चाचणीसाठी पात्र उमेदवारांना 18/09/2021 रोजी बोलवण्यात आले. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी, मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मैदानी चाचणीचा निकाल आणि अंतिम निकाल तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.
Aurangabad Grp 14 SRPF Police Constable Written Exam Result 2021
Aurangabad Grp 14 SRPF Police Constable Final Selected Candidates for Ground Test
Aurangabad Grp 14 SRPF Police Constable Ground Test Result 2021
Aurangabad Grp 14 SRPF Police Constable Ground Final Result 2021 (लवकरच जाहीर करण्यात येईल)
Aurangabad Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 9 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा
Aurangabad Police Constable Exam Result 2021: Objection Form | औरंगाबाद पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021: हरकतीचा नमुना
Aurangabad Police Constable Exam Result 2021: Objection Form: लेखी/मैदानी परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास ते दि. 20/09/2021 रोजी 16.00 वा. पर्यंत या कार्यालयाचे ई-मेल आयडी srpfgr14@gmail.com व दुरध्वनी क्रमांक 0240-2654200 यावर संपर्क करून सविस्तर आक्षेप नोंद करू शकतात. तदनंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
Ratnagiri / Kolhapur Police Constable Exam Result 2021 | रत्नागिरी / कोल्हापूर पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल 2021
Ratnagiri / Kolhapur Police Constable Exam Result 2021: दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी रत्नागिरी आणि कोल्हापूर या ठिकाणी बॅन्डस्मन या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षाचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर या ठिकाणी बॅन्डस्मन या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षाचा अधिकृत निकाल तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.
Kolhapur Police Constable Exam Result 2021 (Bandsman 3 सप्टेंबर 2021) Download करा (लवकरच पाहायला मिळेल)
Ratnagiri Police Constable Exam Result 2021 (Bandsman 3 सप्टेंबर 2021) Download करा (लवकरच पाहायला मिळेल)
Ratnagiri / Kolhapur Police Bharti Exam Analysis, Question Paper and Answer Key 2021: विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 3 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो