Marathi govt jobs   »   Uncategorised   »   Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)
Top Performing

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi) : महाराष्ट्र शासन, गृह विभागाने दिनांक 01 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 5289 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने आपल्यासाठी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi) उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये मागील वर्षांचे एकूण 20 पेपर्स सोडवून दिलेले आहेत.तसेच यात प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण दिले आहे. ज्याचा फायदा आपल्याला येत्या काळातील महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीच्या लेखी परीक्षेत नक्कीच होणार आहे. हे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन Adda 247 ने आपल्याला खूपच माफक दरात उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)_3.1

Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) ची ठळक वैशिष्ठे : 

  1. मागील वर्षाच्या 20 पेपर्सचा समावेश
  2. प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण
  3. विविध जिल्ह्यांचे 2000 PYP MCQ.
  4. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2024 साठी अत्यंत महत्वाचे
  5. मराठी माध्यमात उपलब्ध

  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)_4.1

Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) चे फायदे –

  • परीक्षेचे स्वरूप समजून घेणे: PYQs तुम्हाला परीक्षेत वापरलेले प्रश्नाचे स्वरूप आणि शैली समजण्यास मदत करतात. सामान्यत: कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या विषयांना किती महत्त्व दिले जाते आणि कोणत्याही विशिष्ट सूचना किंवा आवश्यकता तुम्हाला या मुळे समजणार आहेत.
  • वेळ व्यवस्थापनात सराव: PYQs द्वारे कालबद्ध परिस्थितीत काम करणे वास्तविक परीक्षेच्या अनुभवाचे अनुकरण करते. हे तुम्हाला वेळ व्यवस्थापन कौशल्ये आणि स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता विकसित करण्यात मदत करते.
  • तुमच्या ज्ञानाची ओळख : PYQs सरावामुळे तुमचे ज्ञान कमकुवत असलेल्या क्षेत्रांचा पर्दाफाश करण्यास मदत होणार आहे. तुम्हाला एखादा विशिष्ट विषय खूप सराव केलेला आढळल्यास, परंतु तुम्ही त्याच्याशी झगडत असल्यास, तुम्ही तुमच्या अध्ययनाला PYQs मुळे अधिक प्रभावीपणे लक्ष्य करू शकता.
  • आत्मविश्वास वाढ: PYQs सराव यशस्वीरित्या पूर्ण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. स्वत:ला मागील परीक्षेच्या प्रश्नांची अचूक उत्तरे पाहणे हे दाखवते की तुम्ही अभ्यासावर प्रभुत्व मिळवले आहे. एकूणच, तुमची परीक्षा कामगिरी सुधारण्यासाठी PYQ हे एक मौल्यवान साधन आहे. तुमची समज दृढ करण्यासाठी आणि तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्या नियमित अभ्यासासोबत त्यांचा वापर केलाच पाहिजे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)_5.1

Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 2024 परीक्षेचे स्वरूप खाली सविस्तरपणे दिले आहे.

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित एकूण 100 प्रश्न एकूण 100 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी
मराठी व्याकरण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम

Note: 

  • लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.

  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)_5.1

Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) | Maharashtra Police Constable PYQ E-Book (Marathi)_8.1

FAQs

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) मध्ये किती पेपर्स आहेत?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) मध्ये मागील वर्षाच्या 20 पेपर्सचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) परीक्षेसाठी उपयुक्त आहे का?

होय,महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYQ ई-बुक (मराठी) परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे,कारण या मध्ये मागील वर्षाच्या 20 पेपर्सचा समावेश आहे. ज्यात प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही सखोल विश्लेषणासोबत सोडवून दिलेली आहेत.