Table of Contents
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर : दि. 12 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने शुद्धिपत्रक जारी करून पोलीस शिपाई पदाच्या जागा 742 वरून 912 इतक्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 7 जुलेे 2024 व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 14 जुलेे 2024 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. अनेक ठिकाणी ही परीक्षा पार पडली आहे. तसेच या परीक्षेच्या निवड याद्या ही आता जाहीर होत आहेत. या लेखात आपण आज महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी PDF पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी : विहंगावलोकन
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी : विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
पदाचे नावे |
|
रिक्त पदे | 17641 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahapolice.gov.in/ |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख | 07 जुलेे 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी परीक्षा तारीख | 19 जून ते 27 जुलेे 2024 |
निवड यादी (निकाल) | जाहीर |
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-2023 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी
विभाग (जिल्हा) | निवडयादी PDF |
भंडारा | |
धुळे | |
जळगाव |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)
गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक