Marathi govt jobs   »   Maharashtra Police Constable Recruitment: Process For...
Top Performing

Maharashtra Police Constable Recruitment: Process For Written Examination Started | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती: लेखी परीक्षेची तयारी सुरू झाली

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती: लेखी परीक्षेची तयारी सुरू झाली

महाराष्ट्र पोलीस भरती बाबत नवीन अपडेट आली आहे. मुंबई पोलीस ने नवीन GR जाहीर केला, ज्यात असे दिसून येत आहे की, पोलीस भरती प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे.

दिनांक 14 जुलै 2021 रोजी मुंबई पोलीस ने लेखी परीक्षे बाबत नवीन GR जाहीर केला आहे. ज्यानुसार मुंबई पोलीस भरती 2019 करिता प्रथम लेखी परीक्षा आयोजन करण्यात येणार आहेत. परीक्षेकरिता माध्यमिक शाळा, महाविद्यालये येथे परीक्षांची बैठक व्यवस्था करण्याचे प्रस्तावित केले आहे. सदरची लेखी परीक्षा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी घेण्यात येणार आहे.

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजनासाठी आसन व्यवस्थेची पडताळणी GR

पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजनासाठी आसन व्यवस्थेची पडताळणी करण्यासाठी पोलीस कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत येणान्या सर्व महानगरपालिका/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित) सर्व माध्यमिक शाळा/महाविद्यालय यांची पाहणी करून परीक्षार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत शहानिशा करून 19 जुलै 2021 पूर्वी माहिती सादर करायला सांगितले आहे. तर यावरून आपण असे समजू शकतो की आता लवकरच लेखी परीक्षांच्या तारखा निघतील.

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल परीक्षा नमुना व अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस कॉन्स्टेबल 29 जुन चा GR पाहण्यासाठी येथे Click करा

adda247

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!

Maharashtra Police Constable Recruitment: Process For Written Examination Started | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती: लेखी परीक्षेची तयारी सुरू झाली_4.1