Table of Contents
Maharashtra Police Constable Salary: Maharashtra Police Bharti 2022-23 has been announced for 18331 Police Constable Posts. Students who are eagerly waiting for Maharashtra Police Recruitment Notification 2022 must know about Maharashtra Police Constable Salary. This article provides detailed information about Maharashtra Police Constable Salary 2023 and job profile. Also, you can check Maharashtra Police Constable Salary 2023 and other allowances provided by the Maharashtra Government and Job Profile of Police Constable Post i.e. Constable Duties in detail.
Maharashtra Police Bharti Physical Exam Result 2023
Maharashtra Police Constable Salary 2023 | |
Category | Job Alert |
Department | Maharashtra Police |
Bharti Name | Maharashtra Police Bharti 2022-23 |
Vacancy | 18331 |
Article Name | Maharashtra Police Constable Salary 2023 |
Official Website of Maharashtra Police Bharti 2023 | www.mahapolice.gov.in |
Maharashtra Police Constable Salary 2023
Maharashtra Police Constable Salary 2023: महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागामार्फत 18331 पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti 2023) अधिसूचना 09 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर झाली. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलीस त्याच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करत असलेले वेतन (Maharashtra Police Constable Salary 2023), भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती जाणून घेण्यास इच्छुक आहेत. आज, या लेखात आपण Police Constable (पोलीस शिपाई) पदाचे वेतन (Maharashtra Police Constable Salary 2023), भत्ते, मानधन, जॉब प्रोफाईल इत्यादींबद्दल चर्चा करणार आहोत.
Maharashtra Police Constable Salary and Job Profile 2023 | वेतन आणि जॉब प्रोफाइल 2023
Maharashtra Police Constable Salary and Job Profile 2023: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या सर्व पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया जाहीर होणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2023 पोलीस घटक स्तरावरुन राबविण्यास विशेष बाब म्हणून राबविण्यात येणार आहे. आज या लेखात आपण महसूल विभाग शिपाई पदास किती वेतन (Maharashtra Police Constable Salary 2023) व इतर भत्ते देते याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. सोबतच शिपाई या पदाचे जॉब प्रोफाइल म्हणजेच त्यास कोणते कार्य करावे लागते याबद्दल माहिती पाहणार आहे
Maharashtra Police Bharti 2022-23
Maharashtra Police Constable Salary Structure | महाराष्ट्र शिपाई वेतन संरचना
Maharashtra Police Constable Salary 2023 Salary Structure: पोलीस प्रशासन विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफर करत असलेले वेतन (Maharashtra Police Constable Salary 2023) व इतर भत्ते खालीलप्रमाणे आहेत.
Post Name | Pay Band | Grade Pay | Pay Level in Revised 7th Pay Matrix |
पोलीस शिपाई (Police Constable) | 5200-20200 | 2400 | S7: 21700-69100 |
Maharashtra Police Constable Salary 2023 मधील इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- भरपाई
- OTA- ओव्हरटाइम भत्ता.
हे सर्व भत्ते Basic Pay वर अवलंबून असतात. शिपाई पदास एकूण मिळणारे वेतन (In hand Salary) खालीलप्रमाणे आहे.
Maharashtra Police Constable in Hand Salary
Maharashtra Police Constable in Hand Salary: महाराष्ट्रातील पोलीस शिपाई पदास मिळणारे एकूण वेतन खालील तक्त्यात दर्शविण्यात आले आहे.
Basic Pay: | Rs. 21,700 |
DA (34%): | Rs. 7,378 |
HRA (Class X 27%): | Rs. 5,859 |
TA: | Rs. 3,600 |
DA on TA: | Rs. 1,224 |
Total Salary | Rs. 39,761 |
Note: महाराष्ट्रातील शिपाई (Constable) या पदासाठी मिळणारे एकूण वेतन फक्त माहितीकरिता दर्शविले आहे. यात प्रत्येक शहर व तालुका यानुसार बदल होऊ शकतो.
What is the salary of Constable in Maharashtra?
As per the 7th Pay Commission, Maharashtra Police Constable Salary 2023 is Rs 5,200 to Rs 20,200, and Grade Pay is 2400. Apart from salary, Maharashtra police constables get allowances and benefits provided by the state government.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023 मध्ये 7 व्या वेतन आयोगानुसार 5,200 रुपये ते 20,200 रुपये ग्रेड वेतनासह 2,020 रुपये वेतनमान आहे. पगाराव्यतिरिक्त, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलला राज्य सरकारद्वारे प्रदान केलेल्या भत्ते आणि फायदे मिळतात.
Maharashtra Police Constable Salary 2023: Job Profile | पोलीस शिपाई पदाचे जॉब प्रोफाइल
Maharashtra Police Constable Salary 2023: Job Profile: पोलीस शिपाई पदाचे जॉब प्रोफाइल (Police Constable Job Profile) खालीलप्रमाणे आहे.
- पोलीस हवालदारांना त्यांच्या शहरातील नागरिकांनी दाखल केलेली कोणतीही तक्रार किंवा एफआयआर नोंदवावा लागतो.
- पोलिस हवालदारांनी कोणताही निर्णय न घेता नागरिकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार मदत करावी.
- पोलीस हवालदारांना गरज पडल्यास वरिष्ठांना मदत करावी लागते.
- पोलीस हवालदारांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावी लागतात आणि त्यांच्या वरिष्ठांना अद्यतने सादर करावी लागतात.
- पोलिस हवालदारांना नियमित वेळाने गस्त घालावी लागते, जेव्हा ते यासाठी नियुक्त केले जातात.
- पोलीस हवालदारांनी शहरात/राज्यात कायदा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे.
- राज्यातील गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस हवालदारांनी गुन्ह्यांचा तपास करून खबरदारीच्या उपाययोजना करणे.
Maharashtra Police Bharti Related Article
Other Salary Related Article
MPSC Group C Salary 2023 | Maharashtra Gazetted Technical Services Salary 2023 |
Bombay High Court Clerk Salary 2023 | ICAR Technician Salary |
ESIC MTS Salary 2023 | Maharashtra Talathi Salary 2023 |
FAQs: Maharashtra Police Constable Salary 2023
Q1. What is the total salary of a police constable post?
Ans. The total salary of a Police constable post is between 21700-69100 excluding other allowances.
Q2. What allowances are given to a government employee in Maharashtra?
Ans. DA, HRA, TA, etc. allowances will be given to government employees in Maharashtra.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MahaPolice | https://www.mahapolice.gov.in/ |