Table of Contents
Maharashtra Police Constable Syllabus
Maharashtra Police Constable Syllabus: Candidates who are preparing for Maharashtra Police Bharti 2023 must aware of the Maharashtra Police Constable syllabus & latest exam pattern (महाराष्ट्र पोलीस शिपाई अभ्यासक्रम 2023) आणि परीक्षेचा नमुना मराठी मध्ये अभ्यास).
On the Maharashtra Police Constable Syllabus page, candidates can get the latest Maharashtra police Bharti syllabus and exam pattern PDF for constable posts. which will boost your exam preparation. Also, subject-wise important topics are given in this article in detail.
Download Maharashtra Police Hall ticket 2023
Maharashtra Police Constable Syllabus Overview | |
Category | Exam Syllabus |
Department | Maharashtra Police Department |
Vacancy |
18331 |
Recruitment Name | |
Article Name | |
Post |
|
Official Website | www.mahapolice.gov.in |
Maharashtra Police Constable Syllabus 2023
Maharashtra Police Constable Syllabus 2023: महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 (Maharashtra Police Bharti 2023) जाहीर झाली होती. दिनांक 27 जून 2022 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने पोलीस भरती अंतर्गत चालक संवर्गातील पदांसाठी सेवा प्रवेश नियम जाहीर केले. याआधी 23 जून 2022 रोजी शिपाई पदासाठी गृह विभागाने सेवाप्रवेश नियम जाहीर केले होते. त्यानुसार आता पहिले मैदानी किवा शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतरच लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. पोलीस भरतीची तयारी करतांना आपणास पोलीस भरतीचा अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus 2023) माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण Maharashtra Police Constable Syllabus 2023 आणि परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Police Constable Exam Pattern) याबद्दल सविस्तर पाहणार आहे.
Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2023 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023
Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2023: पोलीस भरती अंतर्गत 18331 पदांची भरती केल्या जाणार आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आता पहिले मैदानी चाचणी/ शारीरिक चाचणी होणार असून रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणत सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांना बोलावण्यात येईल या लेखात आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. सोबतच सर्व विषयातील महत्वाचे Topic सुद्धा या लेखात देण्यात आले आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल
Maharashtra Police Constable Exam Pattern | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचे स्वरूप
Maharashtra Police Constable Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2023 (Maharashtra Police Bharti 2023) साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
1. Maharashtra Police Physical Test Details (मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी)
In Marathi
पुरुष
शारीरिक चाचणी (पुरुष) | |
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळाफेक | 15 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
महिला
शारीरिक चाचणी (महिला) | |
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळाफेक | 15 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
नोट: शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
In English
Male
Physical Test (Male) | |
1600 Meters running | 20 Marks |
100 Meters running | 15 Marks |
Shot Put | 15 Marks |
Total Marks | 50 Marks |
Female
Physical Test (Female) | |
800 Meters running | 20 Marks |
100 Meters running | 15 Marks |
Shot Put | 15 Marks |
Total Marks | 50 Marks |
Note: Candidates who get at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to appear for the written test of 100 marks in the ratio of 1: 10 of the advertised vacancies in the respective categories.
2. लेखी परीक्षा
In Marathi
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 | 25 | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 | 25 | |
मराठी व्याकरण | 25 | 25 | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 | 25 | |
एकूण | 100 | 100 |
Note:
- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
- उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल
- परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
In English
Subject Name | No. of Ques | Marks | Time |
Arithmetic | 25 | 25 | 90 Min |
Intelligence Test | 25 | 25 | |
Marathi Grammar | 25 | 25 | |
General Knowledge and Current Affairs | 25 | 25 | |
Total Marks | 100 | 100 |
Note:
- The written test will be of objective nature.
- There will be no Negative Marking in the Exam.
- Candidates will have a duration of 90 minutes
- The exam will be conducted in the Marathi language only.
- Candidates need to get at least 40% marks to pass.
Maharashtra Police Constable Salary 2023
Maharashtra Police Constable Driver Exam Pattern | महाराष्ट्र पोलिस चालक भरती परीक्षेचे स्वरूप
Maharashtra Police Constable Driver Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2023 (Maharashtra Police Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक चालक/ पोलीस हवालदार चालक/ पोलीस नाईक चालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे. सोबतच 27 जून 2022 रोजी जाहीर झालेला शासन निर्णयाची pdf खाली दिली आहे.
1. Maharashtra Police Physical Test Details: मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी
In Marathi
पुरुष
शारीरिक चाचणी (पुरुष) | |
1600 मीटर धावणे | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
महिला
शारीरिक चाचणी (महिला) | |
800 मीटर धावणे | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
नोट: शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
In English
Male
Physical Test (Male) | |
1600 Meters running | 30 Marks |
Shot Put | 20 Marks |
Total Marks | 50 Marks |
Female
Physical Test (Female) | |
800 Meters running | 30 Marks |
100 Meters running | 20 Marks |
Total Marks | 50 Marks |
Note: Candidates who get at least 50 percent marks in the Physical Aptitude Test will be eligible to appear for the written test of 100 marks in the ratio of 1: 100 of the advertised vacancies in the respective categories.
2. Maharashtra Police Written Test Details – लेखी परीक्षा
In Marathi
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | एकूण 100 प्रश्न | एकूण 100 गुण | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | |||
मराठी व्याकरण | |||
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | |||
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम |
Note:
- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
- उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल
- परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
In English
Subject Name | No. of Ques | Marks | Time |
Arithmetic | Total 100 Questions | Total 100 Marks | 90 Min |
Intelligence Test | |||
Marathi Grammar | |||
General Knowledge and Current Affairs | |||
Motor Vehicle driving and transport Rules |
Note:
- The written test will be of objective nature.
- There will be no Negative Marking in the Exam.
- Candidates will have a duration of 90 minutes
- The exam will be conducted in the Marathi language only.
- Candidates need to get at least 40% marks to pass.
3. Maharashtra Police Driver Physical Test – वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी
In Marathi
कौशल्य | गुण |
हलके मोटार चालविण्याची चाचणी | 25 |
जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी | 25 |
एकूण गुण | 50 |
In English
Skill | Marks |
Light Motor Vehicle Driving Test | 25 |
Jeep types Vehicle Driving Test | 25 |
Total Marks | 50 |
Click here to Download Police Bharti Seva Pravesh Adhiniyam 2022 (Diver)
Maharashtra Police Constable Syllabus in Detail | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम
Maharashtra Police Constable Syllabus: महाराष्ट्र पोलिस भरती 2023 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
अ क्र | विषय | महत्वाचे घटक |
1 | गणित | संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे |
2 | बौद्धिक चाचणी | क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन |
3 | मराठी व्याकरण | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
4 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
Maharashtra Police Constable Syllabus PDF Download 2023 | महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम PDF
Maharashtra Police Constable Syllabus PDF Download 2023: महाराष्ट्र पोलिस भरती 2023 (Maharashtra Police Bharti 2023) साठी परीक्षेचा अभ्यासक्रम आपण वर पहिला आहे. ज्याचा वापर करून आपण pdf नोट्स बनवून आपल्या तयारीला बूस्ट करू शकता.
Maharashtra Police Bharti 2023 Test Series Based New Exam Pattern | पोलीस भरती 2023 टेस्ट सिरीज
Maharashtra Police Bharti 2022 Test Series Based New Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) ची भरती अधिसूचना जाहीर झाली आहे. या वर्षी 18331 रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated Paper Pattern वर आधारित Test Series, Adda247 मराठीने उपलब्ध करून दिली आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Maharashtra Police Bharti 2022 Test Series बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.
Maharashtra Police Bharti 2023 Test Series
Maharashtra Police Bharti 2023 Batch | महाराष्ट्र पोलिस भरती 2023 बॅच
Maharashtra Police Bharti 2022 Batch: महाराष्ट्र पोलिस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) बॅच मध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल भरती 2022 बॅच बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता.
Maharashtra Police Bharti 2023 Batch
Maharashtra Police Bharti Related Article
Other Exam Syllabus
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |