Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023
Top Performing

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 जाहीर, चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023

महाराष्ट्र पोलीस विभागाने मुंबई पोलीस विभागातील चालक पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) पदाच्या लेखी परीक्षेसाठी मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 07 मे 2023 रोजी झाली. आणि 14 मे 2023 रोजी चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा होणार आहे. आता 14 मे 2023 रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या लेखात आपण मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक, मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2022-23 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले असून उमेदवार खालील तक्त्यात उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरतीचा सर्व तपशील तपासू शकतात.

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग महाराष्ट्र पोलीस विभाग
रिक्त पदे

18331

लेखाचे नाव

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023

पदांचे नाव
  • पोलीस कॉन्स्टेबल
  • चालक पोलीस कॉन्स्टेबल
मुंबई पोलीस चालक कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 14 मे 2023
परीक्षेची वेळ दुपारी 02
मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in
PCMC Hall Ticket 2022
Adda247 Marathi Application

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 दिनांक 10 मे 2023 रोजी जाहीर झाले असून महाराष्ट्र पोलीस भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम तारीख
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना 09 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 30 डिसेंबर 2022
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 02 जानेवारी 2023 पासून
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 23 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 26 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 02 एप्रिल 2023
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 27 मार्च 2023
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023
11 एप्रिल 2023
मुंबई पोलीस प्रवेशपत्र 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 10 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) 07 मे 2023
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) 14 मे 2023
adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. पोलीस भरती 2023 अंतर्गत मुंबई विभागातील चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी दुपारी 02 ला होणार आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या Log In खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच मुंबई पोलीस विभागाची मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र देखील उपलब्ध झाले आहे. उमेदवार खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक क्ररुन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Police Hall Ticket
Maharashtra Police Hall Ticket

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम  पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळ @policerecruitment2022.mahait.org ला भेट द्या किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  • तेथे पोलीस भरती 2022 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • आता मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023
  • आपली माहिती सबमिट करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

मुंबई पोलीस भरती परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न एकूण 100 गुणांसाठी विचारल्या जातात. परीखेचा कालावधी 90 मिनिटांचा आहे. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023 सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023

Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

जसे परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख

हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

Sharing is caring!

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 जाहीर, पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर_9.1

FAQs

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 दिनांक 10 मे 2023 रोजी जाहीर झाले.

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 कोणत्या पदासाठी जाहीर झाले आहे?

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 चालक पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी जाहीर करण्यात आले?

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2023 कधी आहे?

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2023 07 मे 2023 रोजी होणार आहे.

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक मला कुठे पाहायला मिळेल?

मुंबई पोलीस भरती प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.