Marathi govt jobs   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024
Top Performing

महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: दि. 12 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने शुद्धिपत्रक जारी करून पोलीस शिपाई पदाच्या जागा 742 वरून 912 इतक्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17641
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1 पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग) 80
2 पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग) 31
3 पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण) 448
4 पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण) 48
5 पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग) 24
6 पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग) 118
7 लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई) 51
8 पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग) 18
9 पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग) 50
10 पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर) 20
11 पोलीस शिपाई (पालघर) 59
12 पोलीस शिपाई (रत्नागिरी) 149
13 पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी) 21
14 लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई) 04
15 पोलीस शिपाई (नवी मुंबई) 185
16 पोलीस शिपाई (ठाणे शहर) 666
17 पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 126
18 पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 21
19 पोलीस शिपाई (जालना) 102
20 पोलीस शिपाई चालक (जालना) 23
21 पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 212
22 कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 315
23 पोलीस शिपाई चालक (बीड) 05
24 पोलीस शिपाई (बीड) 165
25 पोलीस शिपाई (लातूर) 44
26 पोलीस शिपाई चालक (लातूर) 20
27 पोलीस शिपाई (परभणी) 111
28 पोलीस शिपाई चालक (परभणी) 30
29 पोलीस शिपाई (नांदेड) 134
31 सशस्त्र पोलीस शिपाई (काटोल SRPF) 86
32 पोलीस शिपाई (अमरावती शहर) 74
33 पोलीस शिपाई (वर्धा) 20
34 पोलीस शिपाई (भंडारा) 60
35 पोलीस शिपाई (चंद्रपूर) 146
36 पोलीस शिपाई (गोंदिया) 110
37 पोलीस शिपाई (गडचिरोली) 912
38 पोलीस शिपाई चालक (गडचिरोली) 10
39 पोलीस शिपाई (नाशिक शहर) 118
40 पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण) 124
41 पोलीस शिपाई (अहमदनगर) 25
42 सशस्त्र पोलीस शिपाई (दौंड SRPF) 224
43 पोलीस शिपाई चालक (अहमदनगर) 39
44 पोलीस शिपाई (जळगाव) 137
45 पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण) 85
46 पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण) 09
47 पोलीस शिपाई (मुंबई) 2572
48 कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) 717
49 पोलीस शिपाई (हिंगोली) 222
50 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF कुसडगाव) 83
51 पोलीस शिपाई (धुळे) 57
52 पोलीस शिपाई (नंदुरबार) 151
53 पोलीस शिपाई (सातारा) 196
54 पोलीस शिपाई (अकोला) 195
55 पोलीस शिपाई (धाराशिव) 99
56 पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण) 198
57 पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण) 81
58 पोलीस शिपाई (पिपरी चिंचवड) 262
59 पोलीस शिपाई चालक (सोलापूर) 13
60 पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण) 38
61 पोलीस शिपाई चालक (सातारा) 39
62 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF धुळे) 173
63 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1) 315
64 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF पुणे गट2) 362
65 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF मुंबई) 446
66 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF नवी मुंबई) 344
67 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF अमरावती) 218
68 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF छ. संभाजीनगर) 173
69 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF नागपूर) 242
70 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF जालना) 248
71 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF कोल्हापूर) 182
72 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF दौंड गट 7) 230
73 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF सोलापूर) 240
74 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF देसाईगंज) 189
75 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF गोंदिया) 133
76 पोलीस शिपाई (नागपूर- लोहमार्ग) 04
77 कारागृह शिपाई (पुणे) 513
78 पोलीस शिपाई बँड्समन (छ. संभाजीनगर) 08
79 पोलीस शिपाई बँड्समन (चंद्रपूर) 08
80 पोलीस शिपाई बँड्समन (बुलढाणा) 09
81 पोलीस शिपाई बँड्समन (मुंबई) 24
82 कारागृह शिपाई (नागपूर) 255
83 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF उदेगाव अकोला) 86
84 सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF हातनूर जळगाव) 83
85 पोलीस शिपाई चालक (बृहन्मुंबई) 917
86 पोलीस शिपाई चालक (पुणे शहर) 202
एकूण 17641

पदानुसार रिक्त जागा

खालील तक्त्यात पोलीस भरती 2024 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या रिक्त जागा तपासा.

अ.क्र पदाचे नाव पदसंख्या PDF लिंक
1 पोलीस शिपाई 9765 लिंक
2 पोलीस शिपाई बँड्समन 41 लिंक
3 सशस्त्र पोलीस शिपाई 4349 लिंक
4 कारागृह शिपाई 1800 लिंक
5 पोलीस शिपाई चालक 1686 लिंक
एकूण 17641  

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना 01 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024 15 एप्रिल 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: पात्रता निकष

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी पात्रता निकष खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 (1965 चा कायदा 41) अंतर्गत विभागीय मंडळाद्वारे आयोजित HSC (वर्ग 12 वी) उत्तीर्ण किंवा मंडळाद्वारे मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदवी आणि समतुल्य.
  • ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी इयत्ता 10 वी नागरी परीक्षा किंवा IASC (भारतीय लष्कराचे विशेष शिक्षण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केलेले असावे.

शारीरिक पात्रता

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक आवश्यकता निकष: पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर या पदांसाठी शारीरिक आवश्यकता खाली नमूद केल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक आवश्यकता निकष
श्रेणी पुरुष महिला
उंची 165सेमी 158सेमी
छाती 79 सेमी पेक्षा कमी नसावी N/A

शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील एसटी उमेदवारांसाठी किंवा पोलीस वार्ताहर, पोलीस पाटील किंवा नक्षल हल्ल्यात किंवा नक्षलविरोधी कारवायांमध्ये शहीद झालेले किंवा गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी यांच्या मुलांपैकी असलेल्या उमेदवारांसाठी, शारीरिक आवश्यकता. खाली नमूद केल्याप्रमाणे शिथिल केले आहे.

  • उंची: पुरुष आणि महिला दोघांसाठी, 4सेमी शिथिल केले आहे.
  • छातीचे मोजमाप आवश्यक नाही.

 वयोमर्यादा

महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा: महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा 18-28 वर्षांच्या दरम्यान आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ही किमान आणि कमाल वयोमर्यादा आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात काही सूट देण्यात आली आहे जी खाली नमूद केली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: वयोमर्यादा
श्रेणी वयोमर्यादा
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार/गृहरक्षक/पोलीस बालक/महिला आरक्षण 18-33 वर्षे
प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त 18-45 वर्षे
खेळाडू 18-38 वर्षे
माजी सैनिक सवलत सशस्त्र दलातील उमेदवाराच्या सेवेच्या कालावधीच्या बरोबरीने अधिक 3 वर्षे असेल.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांसाठी अधिसुचना जाहीर_3.1
युट्युब वर पहा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती जयहिंद बॅच
पोलीस भरती जयहिंद बॅच

Sharing is caring!

महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांसाठी अधिसुचना जाहीर_5.1

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली