Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा...

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा उत्तरतालिका 7 जुलेे 2024 जाहीर

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख जाहीर : दि. 12 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने शुद्धिपत्रक जारी करून पोलीस शिपाई पदाच्या जागा 742 वरून 912 इतक्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 7 जुलेे 2024 व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 14 जुलेे 2024 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. आज अनेक ठिकाणी ही परीक्षा पार पडली आहे. या लेखात आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 पाहणार आहोत. 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 : विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख जाहीर : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17641
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख 07 जुलेे 2024 
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी परीक्षा तारीख 19 जून ते 27 जुलेे 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024

विषय  प्रश्न संख्या 
मराठी व्याकरण 25
सामान्य ज्ञान + चालू घडामोडी 35 -40
गणित 15 -20
बुद्धिमत्ता 20 -25

विषयानुसार परीक्षेत आलेले प्रश्न 

विषय  परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे टॉपिक
मराठी व्याकरण
  • समास
  • संधी
  • उच्चारस्थान
  • लिंग ओळखा
  • सर्वनामाचा प्रकार
  • विभक्ती ओळखा
  • प्रयोग ओळखा
  • शब्दाचा प्रकार ओळखा
  • वाक्प्रचार
  • समानार्थी शब्द
  • आलंकारिक शब्द
  • विभक्ती कारकार्थ
सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
  • भूगोल
  • सामान्य विज्ञान
  • महाराष्ट्राचा इतिहास
  •  राज्यशास्त्र
  • क्रीडा
  • अर्थशास्त्र
गणित
  • टक्केवारी
  • पूर्णांक – अपूर्णांक
  • गुणोत्तर
  • वयवारी
  • अंतर व वेळ
  • सरासरी
  • सारळव्याज
  • घडयाळ
बुद्धिमत्ता चाचणी
  • विसंगत घटक ओळखा
  • प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा
  • कॅलेंडर
  • प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर ओळखा
  • कोडिंग – डिकोडिंग
  • रिकाम्या जागी येणारी श्रेणी निवडा
  • नातेसंबंध
  • परस्पर संबंध ओळखा
  • रांगेतील स्थान

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 : प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

जिल्हा  प्रश्नपत्रिका PDF उत्तरतालिका PDF
अहमदनगर(अहिल्यानगर) PDF PDF
जळगाव PDF PDF
नाशिक ग्रामीण PDF PDF
वर्धा PDF PDF
लातूर PDF PDF
जालना PDF PDF
धुळे PDF PDF
वाशिम PDF PDF
भंडारा PDF PDF
नवी मुंबई PDF PDF
सोलापूर PDF PDF
अमरावती PDF PDF
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण PDF PDF
नाशिक शहर PDF PDF
पालघर PDF PDF
पुणे लोहमार्ग PDF PDF
बीड PDF PDF
मिरा भाईंदर वसई विरार PDF PDF
मुंबई लोहमार्ग PDF PDF
यवतमाळ PDF PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय शुद्धिपत्रक

  महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा उत्तरतालिका 7 जुलेे 2024 जाहीर_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख काय आहे ?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख 7 जुलेे 2024 ही आहे.