Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल...

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 जाहीर

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 जाहीर

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 जाहीर : दि 13 मार्च 2024 रोजी कारागृह विभागाने महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले होते. महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत होते. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 : विहंगावलोकन 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 : विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
प्रवेशपत्र तारीख 13 मार्च 2024
अंतिम निकाल तारीख 
01जुलेे 2024 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती अंतिम निकाल 2023 जाहीर_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र कारागृह विभाग अंतिम निकाल कधी जाहीर झाला आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग अंतिम निकाल 01 जुलेे 2024 रोजी जाहीर झाला आहे.