Table of Contents
Maharashtra Saral Seva Bharti 2023 Update: There is an update regarding Maharashtra Saral Seva Bharti 2023. As due to various reasons not enough advertisements are published, the candidates who did not get the opportunity to appear for the examination and their maximum age limit has expired, so that the candidates who have got the opportunity to appear for the examination, the government has taken a positive decision to relax the upper age limit.
The Government of Maharashtra has announced a new GR on 03 March 2023, in which the recruitment notifications will be announced by 31 December 2023, for which candidates have been given a relaxation of 02 years.
Maharashtra Saral Seva Bharti 2023, Latest Update
Maharashtra Government will constitute a committee for the effective implementation of Maharashtra Saral Seva Bharti 2023 of 75000 Posts in different Departments in Maharashtra. This committee will work on how to remove the obstacles in implementing such a large recruitment. TCS and IBPS centers are not available in every district. In this background, the Maharashtra government has decided to provide a center for both two companies to conduct the examination. This center will include various government centers, ITIs, and polytechnic colleges.
Maharashtra Saral Seva Bharti 2023: Overview
Maharashtra Government will constitute a committee for the effective implementation of Maharashtra Saral Seva Bharti 2023 of 75000 Posts in different Departments in Maharashtra. Get an overview of Maharashtra Saral Seva Bharti 2023 in the table below.
Maharashtra Saral Seva Bharti 2023 | |
Category | Job Alert |
Department | Maharashtra Gov Various Department |
Recruitment Name | Maharashtra Saral Seva Bharti 2023 |
Posts | Various Posts |
Total Vacancy | 75000+ |
Application Mode | Online |
Maharashtra Saral Seva Bharti Update 2023 | सरळ सेवा भरती अपडेट 2023
Maharashtra Saral Seva Bharti Update 2023: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75000 पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले असून, याकरीता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरीता शिथिल करण्यात आले आहेत. विविध कारणांमुळे (उदा. कोरोना, सदोष मागणीपत्रे व मागणीपत्र न पाठविणे इ.) पुरेशा जाहिराती प्रसिध्द न झाल्याने, ज्या उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यास्तव शासनाने कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी सर्व उमेदवारांना 02 वर्षे वाढून देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. आज या लेखात या नवीन शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
Latest GR Related to Maharashtra Saral Seva Bharti 2023 | सरळसेवा भरती 2023 शी संबंधित नवीन शासन निर्णय
Latest GR Related to Maharashtra Saral Seva Bharti 2023: 03 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने सरळसेवा भरती 2023 शी संबंधित नवीन शासन निर्णय जाहीर केला असून त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
- या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि. 31 डिसेंबर, 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे) देण्यात येत आहे.
- ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि.31 डिसेंबर, 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता दिली जाईल.
- सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिध्द झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही, अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील (1) व (2) नुसार कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू राहील.
सरळसेवा भरती 2023 शी संबंधित 03 मार्च 2023 रोजी जाहीर झालेला नवीन शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Saral Seva Bharti Latest GR (03 March 2023)
Maharashtra Saral Seva Bharti Exams will now be conducted online by TCS, IBPS | महाराष्ट्रातील सरल सेवा भरती परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार
Maharashtra Saral Seva Bharti Exams will now be conducted Online by TCS, IBPS: महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती परीक्षेबाबत महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय (GR) 21 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर केला महाराष्ट्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रीत), गट क व गट ड पदाच्या सर्व शासकीय सरळ सेवा भरती परीक्षा या Online पद्धीतीने TCS आणि IBPS मार्फत घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. सोबतच 21 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात प्रशासकीय पातळीवर करार कसा करावा त्यासंबंधी महत्वाचे मुद्दे आणि अर्जशुल्काबाबत घोषणा करण्यात आली आहे. Maharashtra Saral Seva Bharti 2023 Latest GR डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maharashtra Saral Seva Bharti 2023 Latest GR (21 November 2022)
Maharashtra Saral Seva Bharti 2023: Application Fee | महाराष्ट्र सरळ सेवा भरती 2023 अर्ज शुल्क
Revised Application Fee: महाराष्ट्र सरळ सेवा भरती 2022 साठी पहिले ऑनलाईन परीक्षेसाठी सुमारे 1000 रु. लागत पण आता महाराष्ट्र शासनाने 21 नोव्हेंबर 2022 च्या GR मध्ये नवीन अर्ज शुल्क जाहीर केले. महाराष्ट्र सरळ सेवा भरती 2023 साठी अर्ज शुल्क कमी करण्यात आले असून खालील तक्त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी लागणारे अर्ज शुल्क प्रदान करण्यात आले आहे. बाकी प्रवर्गासाठी यात शासन स्थरावर सुट देण्यात येईल. TCS ION आणि IBPS ची Revised Application Fee खालीलप्रमाणे
Revised Application Fee of TCS ION
Particular | Price per candidate per exam (in INR) |
Conduct of In-center Assessment (1,000 to 10,000 candidates) | 675/- |
Conduct of In-center Assessment (10,001 to 50,000 candidates) | 600/- |
Conduct of In-center Assessment (50,001 to 1,00,000 candidates) | 575/- |
Conduct of In-center Assessment (1,00,001 to 2,00,000 candidates) | 550/- |
Conduct of In-center Assessment ( 2,00,001 to 5,00,000 candidates) | 530/- |
Conduct of In-center Assessment (5,00,001 & above candidates) | 495/- |
Additional Services | |
SD 100 Model with Isolation | 80/- |
Revised Application Fee of TCS IBPS
Sr.
No. |
Activity | Preliminary Examination | Main Examination | Single Examination | |
4 sessions in a day having more than 5 lakh registered candidates | All other projects | Standard Rate | Standard Rate | ||
1 | Professional Fees (for Question Paper Development) | Rs.40,000* | Rs.40,000* | Rs.40,000* | Rs.40,000* |
2 | Processing of Applications, downloading of call letters and information Handout, sending email/ SMS, Conduct of online test which includes hiring venues, invigilators etc., Processing, Analysis and Presentation of results and merit list | Rs.425/-
per registered candidate |
Rs.475/-
per registered candidate |
Rs.475/-
per registered candidate |
Rs.475/-
per registered candidate |
3 | Charges for photo/ Bio-metric Capturing, Hand Held Metal Detector Frisking, Video Recording & Mobile Jammers | At Actuals | At Actuals | At Actuals | At Actuals |
4 | Postage, Conveyance, Travel, Courier & other charges, if any | At Actuals | At Actuals | At Actuals | At Actuals |
5 | Goods and Service Tax | As per Government Rules | As per Government Rules | As per Government Rules | As per Government Rules |
Information About TCS | TCS बद्दल माहिती
Information About TCS: TCS ही एक मानांकित संस्था असून बँक, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन यासारख्या परीक्षा घेते. महाराष्ट्रात या आधी TCS ने मुंबई मेट्रो जूनियर इंजीनियरची सुद्धा परीक्षा घेतली होती जी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली होती व त्यामुळे विद्यार्थ्यांचा TCS वर विश्वास बसला. नुकतेच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की यापुढे MHADA परीक्षाही TCS च्या माध्यमातून होईल.
Information About IBPS | IBPS बद्दल माहिती
Information About IBPS: बँकिंग क्षेत्रातील परीक्षा राबवण्यासाठी एक नामांकित संस्था म्हणजे IBPS होय. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ऑफिसर व क्लेरिकल च्या परीक्षा आयबीपीएस मार्फत होतात. तसेच केंद्राच्या विविध परीक्षा या आयबीपीएस मार्फत होतात. पारदर्शकपणा आणि विध्यार्थ्यांचा विश्वास यासाठी IBPS ही संस्था ओळखली जाते. अत्यंत पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पाडण्याच्या संस्थेमध्ये आयबीपीएस ही एक अग्रणी संस्था आहे. महाराष्ट्रातील MSEB च्या जूनियर इंजीनियर ची परीक्षा याआधी IBPS ने घेतली होती.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |