Marathi govt jobs   »   MSC Bank Recruitment 2023   »   महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल...

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने 02 जुलै 2024 रोजी MSC बँक अंतिम निकाल 2024 त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mscbank.com वर प्रसिद्ध केला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक आणि स्टेनो टायपिस्ट (मराठी) यांच्या भरतीसाठी 18 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षेला बसलेले उमेदवार खालील दिलेल्या लिंकवरून अंतिम निकाल डाउनलोड करू शकतात. दिलेल्या लेखात महाराष्ट्र राज्य सहकारी अंतिम निकाल 2024 ची संपूर्ण माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी या पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2023-24
पदाचे नाव
  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी
  • लिपिक प्रशिक्षणार्थी
  • कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी
एकूण रिक्त पदे 153
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mscbank.com

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 PDF खाली दिल्या आहेत.

MSC बँक निकाल 2024- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MSC बँक निकाल 2024- प्रशिक्षणार्थी लिपिकांसाठी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 जाहीर झाला आहे का?

होय, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतिम निकाल 2024 कधी जाहीर झाला?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने 02 जुलै 2024 रोजी MSC बँक अंतिम निकाल 2024 त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mscbank.com वर प्रसिद्ध केला आहे.