Marathi govt jobs   »   State GK   »   Maharashtra State GK PYQs with Solution
Top Performing

Maharashtra State GK in Marathi | Download All Parts of State GK Questions and Answers PDF | महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर

Maharashtra State GK in Marathi: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेणार आहे. तर आता MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे अतंत्य महत्वाचे आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी गट ब संयुक्त पूर्व परीक्षेत महाराष्ट्र राज्यसंदर्भात कशा प्रकारचे प्रश्न विचारते याचा आढावा घेण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासाला आणि सरावाला भर देण्यासाठी Adda247 मराठी च्या टीम ने साप्ताहिक Maharashtra State GK in Marathi (महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर) आणायला सुरुवात केली होती.

Maharashtra State GK in Marathi

Maharashtra State GK in Marathi: तुम्हाला तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता यावा म्हणून आम्ही Maharashtra State GK PYQ Q&A (प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर) ची सुरुवात आम्ही केली होती. आता या पोस्ट मध्ये आता पर्यंत झालेले सर्व भाग (Parts) तुम्हाला डाउनलोड करता येतील. सर्व PDFs डाउनलोड करून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.

Maharashtra State GK in Marathi: Download All Parts here

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-1

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-2

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-3

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-4

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-5

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-6

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-7

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-8

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-9

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-10

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-11

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-12

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-13

Importance of Maharashtra State GK PYQ Q&A

Importance of Maharashtra State GK PYQ Q&A: अभ्यासा समवेत योग्य प्रश्नांचा सराव करणे हाच एकमेव स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी रामबाण उपाय आहे. आम्हाला Add 247 मराठी येथे चांगल्या अभ्यास सामग्रीचे मूल्य समजले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र राज्यसंदर्भात जे प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते त्यांची PDF म्हणजेच Maharashtra State GK PYQ Q&A (प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर) PDF.

राज्याच्या प्रत्येक भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये असणारे राज्यासंदर्भातील माहितीचे आवश्यक ज्ञान तर प्रत्येक स्पर्धकाला माहिती असतेच. त्याच अनुषंगाने आपण राज्याच्या संदर्भातील चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, कला व संस्कृती, प्रशासन व्यवस्था, राज्यातील महत्वाच्या योजना यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व माहितीची साधारण ओळख व्हावी या अनुषंगाने आपल्या ध्येयपूर्तीसाठी मागील प्रश्नपत्रिकांच्या घटकनिहाय विश्लेषणात्मक बाजू आपण Adda247 मराठी च्या माध्यमातून Maharashtra State GK PYQ PDF च्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या आधारे विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करण्यासाठी मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल:

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-जुलै 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जून 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | मे 2021

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC 2021 संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!

Maharashtra State GK in Marathi | Download All Parts of State GK Questions and Answers PDF_4.1