Table of Contents
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा : दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सदर परीक्षा ही दिनांक 16 व 17 डिसेंबर 2023 रोजी होणार होती. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत एकूण 60 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. या आधीसुद्धा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षा ही 04 आणि 05 नोव्हेंबर 2023 या दोन दिवशी घेण्यात येणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या लेखात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023 बद्दल सविस्तर माहिती तपासा.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
मंडळाचे नाव | महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद |
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 |
पदांचे नाव |
जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक |
एकूण रिक्त पदे | 60 |
परीक्षेची तारीख | |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahawakf.com/ |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना | 05 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 05 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 सप्टेंबर 2023 |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षेची तारीख |
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली: अधिकृत सूचना
दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा असल्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.
- ऑनलाईन परीक्षा
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित इतर लेख