Table of Contents
WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023
WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023: दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी जलसंपदा विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे ज्यानुसार निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या आधी 5 डिसेंबर रोजी WRD भरती परीक्षेची तारीख जाहीर झाली होती. WRD भरती यांच्या मार्फत एकूण 4497 पदांच्या भरतीसाठी WRD भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. WRD भरती 2023 साठी परीक्षा ही 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 या दिवशी घेण्यात येणार आहे. या लेखात WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती तपासा.
WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023: विहंगावलोकन
WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
WRD जलसंपदा भरती अद्ययावत वेळापत्रक 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
कार्यालय | महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग |
भरतीचे नाव | जलसंपदा विभाग भरती 2023 |
पदाचे नाव |
|
WRD भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
WRD परीक्षेची तारीख जाहीर झाली असून WRD भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.
WRD भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
WRD भरती 2023 ची अधिसूचना | 01 नोव्हेंबर 2023 |
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 03 नोव्हेंबर 2023 |
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 नोव्हेंबर 2023 |
WRD 2023 साठी परीक्षेची तारीख | 27 डिसेंबर ते 02 जानेवारी |
WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023
जलसंपदा विभागाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी शुद्धिपत्रक जारी करून निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. याआधी निम्नश्रेणी लघुलेखक पदाची परीक्षा 27 डिसेंबर 2023 दुपारी 01.00 ते 03.00 यावेळेत 2 तास इतक्या कालावधीत घेण्यात येणार होती परंतु सुधारित वेळापत्रकानुसार ती परीक्षा आता 27 डिसेंबर 2023 दुपारी 01.00 ते 2.15 यावेळेत 1 तास 15 मिनिट एवढ्या कालावधीत घेण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिकृत शुद्धिपत्रक पाहण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात.
WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023 PDF
WRD भरती परीक्षेची तारीख जाहीर: अधिकृत सूचना
WRD भरती विविध पदभरतीसाठी दिनांक 01.11.2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. WRD भरती विविध पदभरतीसाठी दिनांक 27.12.2023 ते दिनांक 02.01.2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
WRD भरती परीक्षेची तारीख जाहीर :अधिकृत सूचना
WRD भरती 2023: निवड प्रक्रिया
WRD भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
WRD जलसंपदा विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख