Table of Contents
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch: महाराष्ट्र शासनाने 29 नोव्हेंबर 2022 रोजी तलाठी भरती 2022-23 साठी रिक्त पदांचा तपशील जाहीर केले आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर होणार आहे. या वर्षी एकूण रिक्त 4122 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तलाठी भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य धोरण आणि उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने Maharashtra Talathi Bharti 2023 Batch आणली आहे. या बॅच बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच
आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष असणार आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने 4122 तलाठी पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या पदाचे एक वेगळेच आकर्षण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी मित्रांच्या मनात असते या तलाठी पदांच्या भरती साठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का?
तुम्हाला आगामी 4122 तलाठी पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत तलाठी स्पेशल बॅच -. सरळसेवा भरती विशेष या बॅच मध्ये तलाठी परीक्षांसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही बॅच उपयुक्त ठरेल चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch, Enroll Now | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच ही 5 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे.
बॅच प्रारंभ – 5 डिसेंबर 2023
बॅचची वेळ – 02:00 PM to 05:00 PM
वर्ग – सोमवार ते शनिवारबॅचची वैशिष्ठ्ये
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch: Study Plan | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच: अभ्यास योजना
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच मध्ये विद्यार्थ्यांना विषयानुसार योग्य पद्धतीत शिकवण्यात येणार आहे. सर्व विषयांचे अभ्यास योजना खाली दिलेल्या PDF मध्ये तपासू शकता. या Study Plan प्रमाणेच सर्व lectures होणार आहेत.
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch Study Plan
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch: Subjects | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच: समाविष्ट विषय
- मराठी (व्याकरण व शब्दसंग्रह)
- बुद्धिमत्ता
- अंकगणित
- सामान्य ज्ञान
- चालू घडामोडी
- इंग्रजी
कोर्स भाषा : मराठी
Maharashtra Talathi Bharti 2023 Batch: Information about Teachers | महाराष्ट्र तलाठी भरती 2023 बॅच: शिक्षकांबद्दल माहिती
- गणेश माळी बुद्धिमत्ता चाचणी) :
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
- संतोष कानडजे : अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
- वृषाली होनराव Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
- प्रतीक कामत : English Grammar :
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. प्रतीक कामत सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
- प्रतिक कामत इतिहास आणि चालू घडामोडी
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या ट्रिक्सचा अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे
- दिपक शिंदे भूगोल आणि अर्थशास्त्र
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- वृषाली होनराव: राज्यघटना आणि पंचायतराज :
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
- रोहिणी थेटे: सामान्य विज्ञान :
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञान शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. सर्वच सपर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा अशा विज्ञान विषय त्या विद्यार्थी मित्रांना सुलभ करून देतात . MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
Other Articles
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |