Table of Contents
Dear Aspirants,
Maharashtra Revenue Department, has released the Maharashtra Talathi Bharti 2023 Vacancies. To provide the right path to the aspirants who are preparing for Maharashtra Talathi Bharti 2023 Exam, We had conducted Maharashtra Talathi Bharti Scholarship Test 2023 on 10th and 11th June 2023. The result of this scholarship exam has been declared now. Top 20 scholars in this scholarship exam will get free Talathi Bharati printed book. So this was a good opportunity for Talathi Bharti 2023. Check all details about Maharashtra Talathi Scholarship Test 2023 below.
Maharashtra Talathi Scholarship Test 2023
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांना योग्य मार्ग देण्यासाठी आणि योग्य सरावासाठी आम्ही 10 आणि 11 जून 2023 रोजी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी राज्यव्यापी शिष्यवृत्ती चाचणीचे आयोजन केले होते. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 12 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये टॉप 20 मध्ये येणाऱ्या इच्छुकांना मोफत तलाठी भरती 2023 छापील पुस्तक मिळणार आहे. तर मग चला वाट कसली पाहत आहात, आत्ताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून महाराष्ट्र तलाठी मेगा भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023 चा निकाल तपासा.
Maharashtra Talathi Scholarship Test 2023: Top 20 Scholars
खालील top 20 विद्यार्थ्यांना मोफत तलाठी मेगा भरती संभाव्य सराव प्रश्नसंच छापील पुस्तक मिळणार आहे. या सर्व टॉप 20 विध्यार्थ्यांना आमच्या टीमकडून लवकरच ई-मेल किंवा कॉल द्वारे संपर्क साधण्यात येईल.
रँक | नाव | गुण | रँक | नाव | गुण |
1 | सम्राट पराडे | 182 | 11 | सागर जिरापुरे | 174 |
2 | किरण ठाकरे | 178 | 12 | कांचन गुरव | 174 |
3 | नयनेश कोठारे | 178 | 13 | राम पाटील | 174 |
4 | वैष्णवी डी | 178 | 14 | रितेश घापट | 174 |
5 | प्रतिक तिखे | 178 | 15 | बोरफळे.एम | 172 |
6 | अभिषेक दांगडे | 178 | 16 | अक्षय गायकवाड | 172 |
7 | आकाश दांगडे | 178 | 17 | विनोद येवले | 172 |
8 | वैभव शिंदे | 176 | 18 | अक्षय | 172 |
9 | अक्षय मोकल | 174 | 19 | मनोज पाटील | 170 |
10 | साक्षी आर | 174 | 20 | लेखा रुपवते | 170 |
Maharashtra Talathi Bharti Scholarship Test 2023: Overview, तलाठी मेगा भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023: विहंगावलोकन
10 आणि 11 जून 2023 रोजी झालेल्या Maharashtra Talathi Bharti Scholarship Test 2023 संबंधी सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आले आहेत.
Scholarship Test Starting Time: 10th June 2023 – 11 am
Scholarship Test Ending Time: 11th June 2023 – 11:55 pm
Scholarship Test Result Publishing Time: 12th June 2023 – 10 am
Prize: Top 20 Rankers will get free Talathi Bharti printed book
Maharashtra Talathi Scholarship Test 2023, Result Announced, तलाठी भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल जाहीर
तलाठी मेगा भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल पाहण्यासाठी थेट लिंक खाली देण्यात आली आहे.
Maharashtra Talathi Scholarship 2023: Result Announced | |
Maharashtra Talathi Bharti 2023 Scholarship Test | Check Result on the App |
Check Result on the Web |
Maharashtra Talathi Bharti 2023 Exam Pattern | महाराष्ट्र तलाठी भरती 2023: परीक्षेचे स्वरूप
Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 (Maharashtra Talathi Bharti 2023) परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सदर परीक्षा 02 तासांची असते.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023
Guidelines for Attempting the Scholarship Test
1. Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
2. Submit the Mock in One Go: तुम्ही Statewide Scholarship Test for Maharashtra Talathi Bharti 2023 Exam एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
3. Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
4. Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.