Table of Contents
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023: Candidates who are Preparing for Talathi Bharti 2023 must know about Talathi Syllabus and Exam Pattern 2023. It will help you to get maximum marks in the Talathi Bharti Exam 2023. Maharashtra Talathi Syllabus gives proper direction to your preparation. In this article, you will get detailed information about Maharashtra Talathi Exam Pattern 2023, and Maharashtra Talathi Syllabus 2023 with a detailed topic list. We have also provided a direct link to Maharashtra Talathi Previous Year Papers with Answers.
Click here to view Maharashtra Talathi Bharti 2023 Notification
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023 | |
Category | Exam Syllabus |
Recruitment Name | Talathi Bharti 2023 |
Name | Maharashtra Talathi Syllabus 2023 |
Article Covered | Exam Pattern and Exam Syllabus |
Post | Talathi |
Vacancy | 4657 |
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023
Maharashtra Talathi Syllabus 2023: महाराष्ट्रातील महसूल विभागातील ग्रामपातळीवर काम करणारा गट क चा अधिकारी म्हणजे तलाठी. महाराष्ट्रात काही भागात तलाठ्याला पटवारी असे देखील म्हणतात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे. आगामी काळात लवकरच तलाठी भरती 2023 (Talathi Bharti 2023) जाहीर होणार आहे. 4657 रिक्त पदांसाठी तलाठी भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. तलाठी भरतीची तयारी करतांना आपणास तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (Talathi Exam Pattern) पाहणार आहे. या Maharashtra Talathi Syllabus 2023 मध्ये आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023: तलाठी (पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे.
Maharashtra Talathi Exam Pattern 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023
Maharashtra Talathi Exam Pattern 2023: तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सदर परीक्षा 02 तासांची असते. 2023 मध्ये परीक्षा ही TCS मार्फत होत असल्याने परीक्षा ही मराठी व इंग्लिश भाषेतून घेतल्या जाईल
Maharashtra Talathi Exam Pattern 2023 in Marathi
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
ठळक मुद्दे
- तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
Maharashtra Talathi Exam Pattern 2023 in English
S. N. | Subject | Qtn. No. | Marks |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | English Language | 25 | 50 |
3 | General Knowledge | 25 | 50 |
4 | General Aptitude | 25 | 50 |
Total | 100 | 200 |
- Talathi recruitment exam will be conducted online through TCS
- Talathi Recruitment Exam consists of 100 questions for 200 marks.
- There is no negative marking in the exam.
- The duration of the exam is 02 hours.
- The Difficulty Level of the question paper is Higher Secondary School Examination (Class 12) for Marathi subjects.
- For all other subjects, the Difficulty Level of question paper is Degree
Maharashtra Talathi Syllabus 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
Maharashtra Talathi Syllabus 2023: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
Maharashtra Talathi Syllabus 2023 in Marathi
अ. क्र. | विषय | तपशील |
1 | English Language | Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
Fill in the blanks in the sentence | ||
Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
2 | मराठी भाषा | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी | बुद्धिमत्ता – अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती. |
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी |
Maharashtra Talathi Syllabus 2023 in English
S. N | Subject | Particulars |
1 | English Language | Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
Fill in the blanks in the sentence | ||
Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
2 | मराठी भाषा | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
3 | General Knowledge | History, Geography, Constitution of India, General Science, Current Affairs, Right to Information Act 2005, Information and Technology (Questions related to Computer), and other general topics |
4 | General Aptitude | Logical Reasoning – Number Series, Alphabetical Series, Identifying different words and numbers, Correlation – numbers, letters, diagrams, inference from sentences, Venn diagram. |
Quantitive Aptitude – Examples related to addition, subtraction, multiplication, division, time-work-speed, average, profit and loss, simple interest and compound interest, measurement |
Maharashtra Talathi Previous Year Papers | महाराष्ट्र तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Talathi Syllabus 2023: Previous Year Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. तलाठी भरतीचे 2019 च्या सर्व प्रश्नपत्रिका आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
Talathi Bharti Previous Year Question Papers
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |