Table of Contents
Maharashtra Teacher Salary 2023: Recruitment of teacher posts in Maharashtra will be done through Maha TAIT 2023 exam. Maharashtra Government has increased the salary of Shikshan Sevak also, After the 7th Pay Scale, Maharashtra Teacher Salary 2023 increased. In Maharashtra, Primary Teacher gets an average of Rs. 50000 Salary per month. In this article, we have provided detailed information about Maharashtra Teacher Salary 2023. Candidates can also get information about Maharashtra Teacher Salary Structure, and other perks given to teachers in Maharashtra.
Maharashtra Teacher Salary 2023 | |
Category | Exam Syllabus |
Department | Maharashtra Education Department |
Post |
|
Article Name | Maharashtra Teacher Salary 2023 |
Official Website | www.mscepune.in |
Maharashtra Teacher Salary 2023
Maharashtra Teacher Salary 2023: महाराष्ट्रात शिक्षक पदांची भरती Maha TAIT 2023परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. अनेकजण या परीक्षेची आतुरतेने वाट बघत आहे. अश्यातच खूप उमेदवारांना Maharashtra Teacher Salary 2023 बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुखता आहे. कारण महाराष्ट्र सरकारने शिक्षण सेवकाचे मानधन वाढवले आहे. Maha TAIT 2023 द्वारे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक पदाची भरती होणार आहे. शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यावर त्या शिक्षकास शिक्षण सेवक म्हणून मान्यता मिळते आणि 3 वर्षानंतर त्यास नियमित शिक्षक म्हणून शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात येते. आज या लेखात आपण शिक्षक पदास मिळणारे वेतन (Maharashtra Teacher Salary 2023) सोबतच Maharashtra Teacher Salary 2023 मधील इतर भत्ते कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे.
Maharashtra Teacher Salary 2023 | महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे वेतन
Maharashtra Teacher Salary 2023: महाराष्ट्रात शिक्षक या पदाची दोन गटात विभागणी केली आहे. एक प्राथमिक शिक्षक ज्याने 12 वी नंतर D.T.Ed केले आणि दुसरा म्हणजे माध्यमिक शिक्षक ज्यानी कोणत्याही शाखेतील पदवी धारण केली आहे. सोबतच D.Ed किंवा B.Ed केले आहे. येथे D.Ed (Diploma in Education) पदविका आहे तर B.Ed (Batchler in Education) ही पदवी आहे. महाराष्ट्रात Maha TAIT 2023 परीक्षेद्वारे या पदांची भरती करण्यात येते. या लेखात महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मिळणारे एकूण वेतन (Maharashtra Teacher Salary 2023) किती आहे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
Maharashtra Shikshan Sevak Salary 2023 | महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे मानधन
Maharashtra Shikshan Sevak Salary 2023: महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर 3 वर्षे त्या उमेदवारास शिक्षणसेवक म्हटल्या जाते. 3 वर्षानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाचे सर्व वेतन व भत्ते लागू होतात. महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे वेतन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
शिक्षण सेवक | आधीचे मानधन | वाढीव मानधन |
प्राथमिक | रु. 6000 | रु. 16000 |
उच्च प्राथमिक | रु. 6000 | रु. 16000 |
माध्यमिक | रु. 8000 | रु. 18000 |
उच्च माध्यमिक | रु. 9000 | रु. 20000 |
Maharashtra Teacher Salary Structure | महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारी वेतन संरचना
Maharashtra Teacher Salary Structure: महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक कार्यरत असतात. शिक्षक पदाच्या Maharashtra Teacher Salary Salary Structure मध्ये आपणास Junior आणि Senior Scale वेगवेगळी आढळते. Scale नुसार Maharashtra Teacher Salary Salary Structure खालीलप्रमाणे आहे.
Post Name | Pay Band | Grade Pay | Pay Level in Revised Pay Matrix |
Primary Teacher (Junior Scale) | 5200-20200 | 2800 | S10:29200-92300 |
Primary Teacher (Senior Scale) | 9300-34400 | 4300 | S14:36800-128800 |
Secondary Teacher (Junior Scale) | 9300-34400 | 4400 | S14:36800-128800 |
Secondary Teacher (Senior Scale) | 9300-34400 | 4800 | S14:47600-151100 |
Maharashtra Teacher Salary 2023: Perks and Allowance | महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे इतर भत्ते
Maharashtra Teacher Salary 2023: Perks and Allowance: महाराष्ट्रात शिक्षक पदास Basic Pay (मूळ वेतन) सोबतच इतर काही भत्ते मिळतात ते खालीलप्रमाणे आहेत.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- OTA- ओव्हरटाइम भत्ता
Maharashtra Teacher Salary 2023: D.Ed Teacher Salary | महाराष्ट्रात D.Ed शिक्षक पदास मिळणारे वेतन
D.Ed Teacher Salary in Maharashtra: प्राथमिक शिक्षक ज्याचे D.Ed झाले आहे त्यास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे. यात बदल होऊ शकतो कारण Basic Pay जरी सारखे असले तरी Tier 1,2 शहराप्रमाणे इतर भत्ते वेगवेगळे असतात. खाली फक्त उदाहरण म्हणून D.Ed Teacher Salary in Maharashtra दर्शविण्यात आली आहे.
Basic Pay: | Rs. 29200 |
DA (38%): | Rs. 11096 |
HRA | Rs. 5256 |
TA: | Rs. 4968 |
Gross Salary: | Rs. 50520 |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Other Blogs Related to Maha TAIT
- Pavitra Portal Registration 2023
- Maha TAIT 2023
- Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023
- MahaTAIT Previous Year Papers with Answer PDFs
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |