Marathi govt jobs   »   Job Notification   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र...
Top Performing

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर, थेट डाउनलोड लिंक

महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शुक्रवार, दिनांक २४/०५/२०२४ रोजी होणार आहे. सदर परीक्षेचे केंद्र, त्याचा पत्ता व परीक्षेचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्रात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्यावर आयबीपीएस (IBPS) संस्थेकडुन कळविण्यात आले आहेत. या लेखात या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवारांना या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त होतील.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 39 पदांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023
पदांची नावे
  • सहाय्यक अधिक्षक (गट-क)
  • कनिष्ठ अभियंता (गट-क)
  • जतन सहायक (गट-क)
  • तंत्र सहायक (गट-क)
  • मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)
  • उप आवेक्षक (गट-क)
  • छायाचित्रचालक (गट-क)
  • अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)
  • फार्शीज्ञात संकलक (गट- क)
  • रसायनशास्त्रज्ञ (गट-क)
  • संशोधन सहाय्यक (गट- क)
  • संकलक (गट-क)
  • सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)
  • ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)
  • अभिलेख परिचर (गट-क)
  • तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)
  • अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)
  • सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)
  • सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)
  • सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)
  • टिप्पणी सहायक (गट-क)”
रिक्त पदे 39
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.mahasanskruti.org

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 होती. इतर सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षा 2023 तारीख 24 मे 2024 
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख 14 मे 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर, थेट डाउनलोड लिंक_4.1

FAQs

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना 15 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 39 पदांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 कधी होणार आहे ?

24 मे 2024