Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra ZP Bharti 2021 Date Extend

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली | Maharashtra ZP Bharti Exam 2021: Online Registration Date Extended

Table of Contents

Maharashtra ZP Bharti Exam 2021: Online Registration Date Extended: जिल्हा परिषद भरती 2021 ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5600 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फोर्म भरायची शेवटची तारीख 21 सेप्टेंबर 2021 होती पण विभागाने आता ती वाढवली आहे. Maharashtra Zilha Parishad Bharti 2021: Maharashtra ZP Bharti Exam 2021 Online Registration Date Extended ची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत.

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021: Online Registration Date Extended | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021: Online Registration Date Extended Notification:  माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश  दिनांक 14 जून, 2021 रोजी निर्गमित  करण्यात आला आहे. ज्यात फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. नवे अर्ज करण्याची तारीख 21 सेप्टेंबर 2021 होती पण विभागाने आता ती 29 सेप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती पण ती आता 10 ऑक्टोबर 2021 करण्यात आली आहे

ZP भरती ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाल्याची नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates:  

Maharashtra ZP Bharti 2021: Important Dates
Events Date
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) 1 सप्टेंबर 2021

3 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 21 सप्टेंबर 2021

10 ऑक्टोबर 2021

2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) 1 सप्टेंबर 2021
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) 21 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची  तारीख  (Date to download Hall Ticket) परीक्षेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Date of exam) 16 व 17 ऑक्टोबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021रिक्त पदांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Application Fee | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अर्ज शुल्क

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Application Fee: जिल्हा परिषद मेगा भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 500 व मागासवर्गीयांसाठी 250 रु आहे.

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Eligibility Criteria | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 पात्रता निकष

Zilha Parishad Mega Recruitment 2021 Eligibility Criteria: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • औषध निर्माता: B.Pharm / D.Pharm व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य सेवक: 10 वी उत्तीर्ण व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य सेविका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद व MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट
  • आरोग्य पर्यवेक्षक: B.Sc व आरोग्य कर्मचारी कोर्स व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजी/ झूलॉजि/ माइक्रोबायोलॉजी विषयात B.Sc व MS-CIT किवा तत्सम सर्टिफिकेट

Maharashtra Zilha Parishad Age Limit | वयोमर्यादा

  • वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Apply Online Link | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 ऑनलाईन अर्ज Link

Zilha Parishad Mega Recruitment 2021 Apply Online Link: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करू शकतात.

Zilha Parishad Mega Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

Maharashtra ZP Mega Bharti 2021 Application Process | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अर्ज प्रक्रिया

Zilha Parishad Mega Bharti 2021 Application Process: जिल्हा परिषद  2021 ऑनलाईन अर्ज करताना खाली गोष्टी भराव्यात.

  1. ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करावे त्यात संपूर्ण माहिती अचूक भरावी.

  2. त्यानंतर वर दिलेल्या शैषणिक अहर्तेनुसार आपले शिक्षण व प्रमाणपत्र जोडावे. लक्षात घ्या कि मागासवर्ग प्रवर्गात अर्ज सादर करत असाल तर नॉनक्रीमिलीयर अध्यावावत हवे.

  3. त्यानंतर आपला अलीकडला फोटो (white background असलेला)  व स्वाक्षरी अपलोड करावे व पेमेंट करून प्रिंट आउट घ्यावी

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

  1. तांत्रिक पदासाठी
नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
  • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
  • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

Also Read,

आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र जाहीर 2021 | Arogya Vibhag Bharti Admit Card Out 2021

राष्ट्रीय आरोग्य अभियान | National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021

म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम | MHADA Bharti Exam Pattern and Syllabus

आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ च्या परीक्षेच्या तारखा जाहीर

केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | Union and Maharashtra State Council of Ministers

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 परीक्षेचा निकाल जाहीर

FAQs  Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021

Q1. जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची तारीख वाढली आहे का?

Ans. होय जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची तारीख वाढली आहे

Q2. जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची शेवटची  तारीख काय आहे?

Ans. जिल्हा परिषद भरती फॉर्म भरायची शेवटची  तारीख 29 सेप्टेंबर 2021 आहे

Q3. मी एकापेक्षा जास्त जिल्हात फॉर्म भरू शकतो का ?

Ans. होय तुम्ही एकापेक्षा जास्त जिल्हात फॉर्म भरू शकता

Q4. मी 2019 मध्ये फॉर्म भरला होता आता मी दुसऱ्या जिल्हात फॉर्म भरू शकतो का?

Ans. होय, आता  तुम्ही दुसऱ्या जिल्हात फॉर्म भरू शकता पण जिल्हा परिषद सूचनेनुसार तुमचा 2019 चा फॉर्म रद्द होईल.

Sharing is caring!

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली | Maharashtra ZP Bharti Exam 2021: Online Registration Date Extended_3.1