Marathi govt jobs   »   Latest Post   »   Maharashtra ZP Vacancy

Maharashtra ZP Vacancy 2022, Total 10127 Vacancy has been Released | महाराष्ट्र जिल्हा परिषद अंतर्गत 10127 पदांची भरती

Maharashtra ZP Vacancy 2022: Maharashtra ZP Vacancy for Maharashtra ZP Recruitment 2022 has been updated. Get all updates regarding Maharashtra ZP Vacancy 2022 here. There are now a total of 10127 vacancies for five different posts i.e. Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers, and Health Supervisors Posts in Maharashtra ZP Bharti 2022. Get Post-wise and District-wise updated Maharashtra ZP Vacancy 2022 details here.

Maharashtra ZP Vacancy 2022
Exam Maharashtra ZP Bharti 2022
Total Vacancy 5923

10127 (Updated)

Location All Over Maharashtra
Article Name Maharashtra ZP Vacancy 2022

Maharashtra ZP Vacancy 2022, Total 10127 Vacancy has been Released

Maharashtra ZP Bharti Vacancy: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती बाबत महाराष्ट्र शासनाने 10 मे 2022 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषद भरती संदर्भात update (Maharashtra ZP Bharti 2022 Update) दिला होता. त्यांनतर आता तत्काळ जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत 5 संवर्गातील पदांची भरती होणार आहे. आता एकूण 10127 पदांसाठी (Maharashtra ZP Vacancy) भरती होणार आहे. आज या लेखात आपण या Maharashtra ZP Vacancy च्या update बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Maharashtra ZP Vacancy 2022, Total 10127 Vacancy has been Released | महाराष्ट्र जिल्हा परिषद अंतर्गत 10127 पदांची भरती

Maharashtra ZP Bharti Vacancy: जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना ग्रामविकास विभागाने दिले होते. 2019 च्या अधिसूचनेनुसार 5923 पदांची (Maharashtra ZP Vacancy) भरती होणार होती. पण आता त्यात वाढ करण्यात आली आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यानुसार आता जिल्हा परिषद भरती 2022 अंतर्गत आरोग्य विभागाशी निगडीत 10127 पदांची (Maharashtra ZP Vacancy) भरती होणार आहे.

Maharashtra ZP Vacancy 2022, Total 10127 Vacancy has been Released | महाराष्ट्र जिल्हा परिषद अंतर्गत 10127 पदांची भरती_3.1
ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांचे ट्वीट

आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गांतील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेतल्यानंतर बाकी सर्व पदांची भरती होणार आहे.

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Notification

Maharashtra ZP Bharti 2022 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2022 महत्वाच्या तारखा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Important Dates:  महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा (ZP Bharti 2022 Importat Date) खालील तक्यात दिलेल्या आहे.

Maharashtra ZP Bharti 2022: Important Dates
Events Date
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) 1 सप्टेंबर 2021

3 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 21 सप्टेंबर 2021

10 ऑक्टोबर 2021

2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) 1 सप्टेंबर 2021
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) 21 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची  तारीख  (Date to download Hall Ticket) परीक्षेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Date of exam) 16 व 17 ऑक्टोबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

Maharashtra ZP Bharti 2022 Update

Maharashtra ZP Vacancy
Adda247 Marathi App

Maharashtra ZP Bharti Vacancy | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती रिक्त पदांची संख्या

Maharashtra ZP Bharti Vacancy: जिल्हा परिषद मेगा भरती 2022 अंतर्गत औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदांसाठी पदभरती होणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात एकूण 10127 पदांसाठी (Maharashtra ZP Vacancy) ही पदभरती होणार आहे. रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

पदांप्रमाणे पदसंख्या

जिल्हा परिषद मेगा भरती 2022 पदांप्रमाणे रिक्त पदांची संख्या (Maharashtra ZP Vacancy) खालीलप्रमाणे आहेत.

अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदांची संख्या
1 औषध निर्माता 327
2 आरोग्य सेवक 3184
3 आरोग्य सेविका 6476
4 आरोग्य पर्यवेक्षक 47
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 96
एकूण 10127

जिल्ह्याप्रमाणे पदसंख्या

जिल्हा परिषद मेगा भरती 2022 अंतर्गत विविध जिल्हा परिषद मधील पदांची संख्या (Maharashtra ZP Vacancy) 2021 च्या अधिसूचनेनुसार दिली आहे. यात आता वाढ होणार आहे. जसे जिल्हा परिषद अंतर्गत पाच पदांचा जिल्हावार तपशील उपलब्ध झाला तसा आम्ही या लेखात update करू.

जिल्हा परिषद पदाचे नाव
औषध निर्माता आरोग्य सेवक आरोग्य सेविका आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण
अहमदनगर 13 187 352 0 3 555
अकोला 0 03 04 0 0 7
अमरावती 3 06 18 0 2 29
औरंगाबाद 8 66 189 0 2 265
बीड 14 116 234 0 0 364
भंडारा 3 42 65 1 0 111
बुलढाणा 3 131 158 5 0 297
चंद्रपूर 9 48 163 0 5 225
धुळे 0 104 29 0 0 133
गडचिरोली 15 67 195 7 0 284
गोंदिया 2 07 10 0 1 20
हिंगोली 3 20 90 0 0 113
जालना 11 119 135 1 0 266
जळगाव 1 100 315 0 0 416
कोल्हापूर 11 141 298 0 0 450
लातूर 1 05 07 1 0 14
नागपूर 1 11 12 0 1 25
नांदेड 1 00 03 1 1 6
नंदुरबार 1 26 171 0 0 198
नाशिक 1 28 14 1 1 45
उस्मानाबाद 2 05 05 0 0 12
पालघर 35 119 276 0 33 463
परभणी 6 39 111 0 0 156
पुणे 2 10 13 0 0 25
रायगड 14 50 196 0 0 260
रत्नागिरी 4 13 07 1 0 25
सांगली 11 173 239 3 1 427
सातारा 1 12 14 0 1 28
सिंधुदुर्ग 6 21 41 1 1 70
सोलापूर 0 97 234 0 0 334
ठाणे 0 00 82 2 0 84
वर्धा 5 56 124 2 0 187
वाशिम 4 03 06 0 0 10
यवतमाळ 0 15 01 2 1 19
एकूण 191 1840 3811 28 53 5923

ZP Bharti Previous Years Exam Analysis: Subject and Topic wise weightage

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2022 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2022 परीक्षेचे स्वरूप 

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अंतर्गत फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
  • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
  • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
maharashtra zp bharti 2022 update
Adda247 Marathi Telegram

Maharashtra ZP Bharti 2022 Exam Pattern and Syllabus

FAQs Maharashtra ZP Vacancy 2022

Q1. Is there any update on Maharashtra ZP Bharti Vacancy?

Ans. Yes, there is an Update on Maharashtra ZP Bharti Vacancy.

Q2. How many total Vacancies have been declared in Maharashtra ZP Bharti?

Ans. Maharashtra ZP Bharti 2022 has declared total of 10127 Vacancies.

Q3. Maharashtra ZP Bharti 2022 exam date announced?

Ans. Maharashtra ZP Bharti 2022 Exams will be announced soon.

Q4. Where can I find all the updates on ZP Bharti 2022?

Ans. You can see all the updates of ZP Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Rural Development & Panchayat Raj Department https://rdd.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series
Maharashtra Zilla Parishad Mega Bharti 2022 Full Length Mock Online Test Series

Sharing is caring!

FAQs

Is there any update on Maharashtra ZP Bharti Vacancy?

Yes, there is an Update on Maharashtra ZP Bharti Vacancy.

How many total Vacancies have been declared in Maharashtra ZP Bharti?

Maharashtra ZP Bharti 2022 has declared total of 10127 Vacancies.

Maharashtra ZP Bharti 2022 exam date announced?

Maharashtra ZP Bharti 2022 Exams will be announced soon.

Where can I find all the updates on ZP Bharti 2022?

You can see all the updates of ZP Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.