Marathi govt jobs   »   Latest Post   »   MAHATET Exam Date
Top Performing

MAHATET Exam Date 2021 Out [Updated] | MAHATET 2021 परीक्षाची नवीन तारीख जाहीर

MAHATET 2021 परीक्षाची नवीन तारीख जाहीर | MAHATET Exam Date 2021 Out: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नव्याने परीक्षांचा तारखा  जारी केले आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये  MAHATET Exam Date 2021 परीक्षा होणार आहे.  याआधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने 10 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये MAHATET होणार होती. नंतर त्याची तारीख Extend करून 31 ऑक्टोबर 2021 करण्यात आली होती. पण 31 ऑक्टोबर 2021 ला आरोग्य विभागाची गट ड ची परीक्षा असल्यामुळे त्यात बदल करून ती 30 ऑक्टोबर 2021 होणार होती. पण आज दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी नव्या तारखा जाहीर झाल्या आहे. आज आपण  MAHATET-2021 च्या नव्या तारखाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET-2021: जाहीर प्रकटन

MAHATET New Exam Date Out 2021| MAHATET 2021 परीक्षाची नवीन तारीख जाहीर

MAHATET 2021 New Exam Date Out | MAHATET 2021 परीक्षाची नवीन तारीख जाहीर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नव्याने परीक्षांचे  ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख  3 ऑगस्ट 2021 पासून 7 सप्टेंबर 2021 पर्यंत सक्रिय होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ने नव्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने या आधी  10 ऑक्टोबर 2021 ही तारीख जाहीर केली होती पण 10 ऑक्टोबर 2021 ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिनांकास परीक्षा होऊ नये ही बाब लक्षात घेता आता MAHATET 2021 10 ऑक्टोबर 2021 ऐवजी  31 ऑक्टोबर 2021 रोजी MAHATET-2021 परीक्षा आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि 31 ऑक्टोबर 2021 ला आरोग्य विभागाची गट ड ची परीक्षा आहे. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या निर्देशानुसार MAHATET 2021 ची परीक्षा आता 30 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती पण सदर दिनांकास देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका असल्याने MAHATET 2021 ची परीक्षा आता 21 नोव्हेंबर 2021 रोजी  महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्यासंबंधी नोटीस अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.

 MAHATET 2021 New Exam Date अधिकृत नोटीस बघण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Teachers Eligibility Test, MAHATET 2021 Important Dates:

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
1 ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03-08-2021 ते 25-08-2021 वेळ 23.59 वाजेपर्यंत
2 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 26-10-2021 ते 21-11-2021
3 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021

31/10/2021

30/10/2021

21-11-2021 वेळ स. 10.30 ते दु 13.00

4 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021

31/10/2021

30/10/2021

21-11-2021 वेळ स. 14.00 ते दु 16.30

MAHATET Exam Date 2021
MAHATET Exam Date 2021

MahaTET-2021 Admit Card Link | महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) -2021 प्रवेशपत्र Link

MahaTET-2021 Admit Card Linkमहाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) चे 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशप्रत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे च्या अधिकृत Website वर त्याचप्रमाणे Adda247 मराठी च्या Website वर तुम्हाला Admit Card Download करण्यासाठी थेट लिंक प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Teachers Eligibility Test, MAHATET 2021 Eligibility Criteria

Level of Exam Educational Qualification Professional Qualification
1st to 5th (Paper-I) 10 +2 Diploma in Teacher Edu. (D.Ed.) OR Graduate in Teacher Edu.(B.Ed.)
6th to 8th (Paper-II) 10 +2 & Graduation Diploma in Teacher Edu. (D.Ed.) OR Graduate in Teacher Edu.(B.Ed.)
Both (Paper -I & II) 10 +2 & Graduation Diploma in Teacher Edu. (D.Ed.) OR Graduate in Teacher Edu.(B.Ed.)

MAHATET अभ्यासक्रम 2021: अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना

Maharashtra Teachers Eligibility Test, MAHATET 2021 Exam Pattern

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET) दोन पेपर्समध्ये घेण्यात येते म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर(१) (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी- 2 तास 30 मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
भाषा-1 30 30 बहुपर्यायी
भाषा-2 30 30 बहुपर्यायी
गणित 30 30 बहुपर्यायी
परिसर अभ्यास 30 30 बहुपर्यायी
एकूण 150 150

 

पेपर(१) (इ. 1 ली ते इ. 5 वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4 विभाग 5
भाषा (30 गुण) भाषा (30 गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (30 गुण) गणित (30 गुण) परिसर अभ्यास (30 गुण)
प्रश्न क्र.1 ते 30 प्रश्न क्र.31 ते 60 प्रश्न क्र.61 ते 90 प्रश्न क्र.91 ते 120 प्रश्न क्र.121 ते 150
1 मराठी 101 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
2 इंग्रजी 201 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
3 उर्दु 301 इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
4 हिंदी 401 इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 बंगाली 501 इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
6 कन्नड 601 इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
7 तेलुगु 701 इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
8 गुजराती 801 इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
9 सिंधी 901 इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

 

पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी – 2 तास 30 मिनिटे

अ.क्र. विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या प्रश्न स्वरुप
1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-१ 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-२ 30 30 बहुपर्यायी
4 अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
60 60 बहुपर्यायी
एकूण 150 150

 

पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4
भाषा (30 गुण) भाषा (30 गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (30

गुण)

गणित व विज्ञान (60

गुण)

सामाजिक शास्र (60

गुण)

प्रश्न क्र.1 ते 30 प्रश्न क्र.31 ते 60 प्रश्न क्र.61 ते 90 प्रश्न क्र.91 ते 150 प्रश्न क्र.91ते 150
1 मराठी 102 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
2 इंग्रजी 202 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
3 उर्दु 302 इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
4 हिंदी 402 इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 बंगाली 502 इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 कन्नड 602 इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
7 तेलुगु 702 इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
8 गुजराती 802 इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
9 सिंधी 902 इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

पेपर II मधील अ.क्र 1 ते 3 विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय 4 मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय 4 मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र 4 मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

 

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHATET) Exam Pattern For Paper 1

Subjects No. Of Questions Marks
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Psychology and Pedagogy) 30 30
भाषा-1 30 30
भाषा-2 30 30
गणित (Mathematics) 30 30
परिसर अभ्यास (Environmental Studies) 30 30
Total 150

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHATET) Language Selection For Paper 1

उमेदवारांना खालील सारणीनुसार भाषा 1 आणि 2 निवडावी लागेल, उमेदवार 1 आणि 2 साठी समान भाषा निवडू शकत नाही. जर उमेदवाराने भाषा 1 म्हणून मराठी निवडली तर त्याला भाषा 2 म्हणून इंग्रजी निवडावी लागेल.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET) Exam Pattern For Paper 2

Subjects No. Of Questions Marks
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Psychology and Pedagogy) 30 30
भाषा-1 30 30
भाषा-2 30 30
(i) गणित व विज्ञान विषय गट Mathematics and Science OR(ii) सामाजिक शास्त्रे विषय गट (Social Science and Social Studies) 60 60
Total 150

 

Maharashtra Teachers Eligibility Test (MAHATET) Language Selection For Paper 2

उमेदवारांना खालील सारणीनुसार भाषा 1 आणि 2 निवडावी लागेल, उमेदवार 1 आणि 2 साठी समान भाषा निवडू शकत नाही. जर उमेदवाराने भाषा 1 म्हणून मराठी निवडली तर त्याला भाषा 2 म्हणून इंग्रजी निवडावी लागेल.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

Also Check:

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET-2021: जाहीर प्रकटन पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

MAHATET-2021: ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झालेली Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET 2021: नोंदणी लिंक

MAHATET अभ्यासक्रम 2021: अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना | Mahatet Exam Syllabus and Exam Pattern

FAQ: Maharashtra Teachers Eligibility Test (MAHATET)-2021

Q1. MAHATET 2021 अधिसूचना कधी जाहीर झाली होती?

Ans. MAHATET 2021 अधिसूचना ऑगस्ट 2021 मध्ये जाहीर झाली होती.

Q2. MAHATET 2021 परीक्षेसाठी अर्ज करणे आधार कार्ड अनिवार्य आहे का?

Ans. MAHATET 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी एकतर वैध आधार कार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक अनिवार्य आहे.

Q3. MAHATET 2021 परीक्षेसाठी अर्ज शुल्क काय आहे?

Ans. MAHATET 2021 अर्ज शुल्क एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन पेपरसाठी 800 रुपये आहे.

Q4. MAHATET 2021 परीक्षेसाठी नव्या तारखा  काय आहे?

Ans. MAHATET 2021 परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MAHA-TET |"द्रोणाचार्य"- मिशन शिक्षक भरती | Marathi Live Classes By Adda247
MAHA-TET | “द्रोणाचार्य”- मिशन शिक्षक भरती

Sharing is caring!

MAHATET Exam Date 2021 Out [Updated] | MAHATET 2021 परीक्षाची नवीन तारीख जाहीर_5.1

FAQs

When MAHATET notification out?

MAHATETnotification out in August.

Is there Aadhar Card complusery for MAHATET?

Yes, for applying we need Aadhar Card also when we go to the exam we required Aadhar Card as proof of Identity

What is fee for MAHATET?

For a single paper, the fee is 500 and for both papers, the fee is 800

When will MAHATET exam conduct?

MAHATET exam scheduled on 30 October 2021