Marathi govt jobs   »   Job Notification   »   महापारेषण भरती 2024
Top Performing

महापारेषण भरती 2024, एकूण 130 अभियंता पदांसाठी अधिसूचना जाहीर

महापारेषण भरती 2023

महापारेषण भरती 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत सहायक अभियंता संवर्गातील एकूण 130 पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर भरती ही केवळ महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झाली आहे. महापारेषण भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण महापारेषण  भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

महापारेषण भरती 2024: विहंगावलोकन

सहायक अभियंता (पारेषण) या पदाच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2024 जाहीर झाली  आहे. महापारेषण भरती 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महापारेषण भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  (MahaTransco)
भरतीचे नाव महापारेषण भरती 2024
पदांची नावे

सहायक अभियंता (पारेषण)

एकूण रिक्त पदे 130
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महापारेषण भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महापारेषण भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे महापारेषण भरती 2024 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

महापारेषण भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
महापारेषण भरती 2024 अधिसुचना 19 जानेवारी 2024
महापारेषण भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल
महापारेषण भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

महापारेषण भरती 2024: अधिसुचना 

महापारेषण भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 130 पदांची भरती होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित तर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. महापारेषण भरती 2024 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महापारेषण भरती 2024: अधिसूचना
पदाचे नाव  अधिसूचना PDF
सहायक अभियंता (पारेषण) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महापारेषण भरती 2024 मधील रिक्त पदांचा  तपशील

महापारेषण भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील 130 पदांची भरती होणार आहे. महापारेषण भरती 2024 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

महापारेषण भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पदवीमधून निवडीसाठी कोटा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमामधून निवडीसाठी कोटा एकूण रिक्त पदे
सहायक अभियंता (पारेषण) 65 65 130
एकूण     130 

महापारेषण भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

महापारेषण भरती 2024साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबाबत पदानुसार माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
महापारेषण भरती 2024: पात्रता निकष 
पदाचे नाव- सहायक अभियंता (पारेषण) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
डिप्लोमा धारक कनिष्ठ अभियंता किंवा उपमुख्य तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) यांच्यापैकी
  • विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका
  • शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्या नंतर 5 वर्षांचा अनुभव
विद्युत अभियांत्रिकी/तंत्रज्ञानाची पदवी धारण केलेल्या विभागीय कर्मचाऱ्यांपैकी
  • विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी
  • पात्रतेनंतर कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. तथापि, कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कंपनीत किमान 5 वर्षे सेवा केलेली असावी.

महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लवकर सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच अपडेट केली जाईल.

महापारेषण भरती 2024 अर्ज लिंक

महापारेषण भरती 2024: निवड प्रक्रिया

महापारेषण भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पदभरती साठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. महापारेषण भरती 2024 ची निवड प्रक्रिया सविस्तर पणे खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

महापारेषण भरती 2024: अर्ज शुल्क

महापारेषण भरती 2024साठी अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
अराखीव रु.700
राखीव रु.350

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

महापारेषण भरती 2024, एकूण 130 अभियंता पदांसाठी अधिसूचना जाहीर_4.1

FAQs

महापारेषण भरती 2024 कधी जाहीर झाली?

महापारेषण भरती 2024 19 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

महापारेषण भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

महापारेषण भरती 2024 130 पदांसाठी जाहीर झाली.

महापारेषण भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महापारेषण भरती 2024 सहायक अभियंता पदांसाठी जाहीर झाली.