Table of Contents
महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मधील सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपात या लेखात देण्यात आला आहे. आगामी काळातील महापारेषण भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दल माहिती असायला हवी. महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असल्यास आपल्याला परीक्षेची तयारी करण्यास मदत होते व अभ्यासाचे नियोजन करता येते. आज या लेखात आपण महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 विस्तुत स्वरुपात पाहणार आहोत.
महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 याबद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण खालील ताक्त्यातून मिळवू शकता.
महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 | |
श्रेणी | परीक्षेचा अभ्यासक्रम |
कंपनीचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी |
पदाचे नाव | सहायक अभियंता (AE) |
लेखाचे नाव | महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |
एकूण गुण | 150 |
एकूण कालावधी | 02 तास |
महापारेषणचे अधिकृत संकेतस्थळ | www.mahatransco.in |
महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023
महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको), महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत संपूर्ण मालकीची कॉर्पोरेट संस्था आहे. महाट्रान्सको अंतर्गत सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार) आणि सहायक अभियंता (स्थापत्य) या पदांची भरती होते. या लेखात आपण महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 पाहणार आहे.
महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप 2023
महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप 2023 खालीलप्रमाणे आहे.
Subjects | Maximum Question | Maximum Marks | Duration |
Test of Professional Knowledge | 50 | 110 | 120 minutes |
Test of Reasoning | 40 | 20 | |
Test Quantitative Aptitude | 20 | 10 | |
Test of Marathi Language | 20 | 10 | |
Total | 130 | 150 | 120 minutes |
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- परीक्षेत एकूण 130 प्रश्न 150 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) नकारात्मक गुणांकन पद्धती (निगेटिव्ह मार्किंग) राहणार आहे.
महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचा अभ्यासक्रम
महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण विषय
विषय | विवरण |
General Aptitude |
|
Logical & Analytical Reasoning |
|
संबंधित विषयातील ज्ञान (स्ट्रीम नुसार)
Assistant Engineer (Electronics & Telecommunication) |
|
Assistant Engineer (Electrical) |
|
Assistant Engineer (Civil ) |
|
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |