Marathi govt jobs   »   महापारेषण भरती 2023   »   महापारेषण प्रवेशपत्र 2024
Top Performing

महापारेषण प्रवेशपत्र 2024 जाहीर, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

महापारेषण प्रवेशपत्र 2024

महापारेषण प्रवेशपत्र 2024: महापारेषणने दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी महापारेषण प्रवेशपत्र 2024 जाहीर केले आहे. सदर प्रवेशपत्र हे दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण) पदाच्या परीक्षेसाठी जाहीर झाले आह. या लेखात महापारेषण प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक व स्टेप्स या सर्व बाबींचा समावेश आहे.

महापारेषण प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन

कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार) या पदांच्या भरतीसाठी महापारेषण भरती 2023-24 जाहीर झाली होती. महापारेषण प्रवेशपत्र 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महापारेषण भरती 2023-24: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  (MahaTransco)
भरतीचे नाव महापारेषण भरती 2023-24
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
  • सहायक अभियंता (पारेषण)
  • सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
एकूण रिक्त पदे 598
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महापारेषण प्रवेशपत्र 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महापारेषण प्रवेशपत्र 2024 दि. 02 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले असून इतर महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.

महापारेषण भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
महापारेषण भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 04 ऑक्टोबर 2023
महापारेषण भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023
महापारेषण परीक्षेची तारीख  (सहाय्यक अभियंता (दूरसंचार)) 06 जानेवारी 2024
महापारेषण प्रवेशपत्र 2024 02 फेब्रुवारी 2024
महापारेषण परीक्षेची तारीख (कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण)) 16 फेब्रुवारी 2024

महापारेषण प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करायची लिंक

महापारेषण प्रवेशपत्र 2024 जाहीर करण्यात आले आहे. महापारेषण प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महापारेषण प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

महापारेषण प्रवेशपत्र 2024 कसे डाउनलोड करावे?

महापारेषण प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर भेट द्या.
  • तेथे महापारेषण भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले महापारेषण प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

महापारेषण प्रवेशपत्र 2023, सहाय्यक अभियंता पदासाठी प्रवेशपत्र जाहीर_4.1

FAQs

महापारेषण प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले?

महापारेषण प्रवेशपत्र 2023 02 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

महापारेषण प्रवेशपत्र 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाले?

महापारेषण प्रवेशपत्र 2024 कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण) पदासाठी जाहीर झाले.

कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण) पदाची परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण) पदाची परीक्षा 16 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.