Marathi govt jobs   »   Latest Post   »   महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 जाहीर, पदानुसार वेळापत्रक तपासा

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 जाहीर

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 जाहीर: महापारेषण कंपनी अंतर्गत भरण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महापारेषणने 2023 व 2024 साली सरळसेवा व कंपनी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी विविध पदांची भरती जाहीर केली होती. त्यातील काही पदांची परीक्षा झाली आहे आणि उर्वरित पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यालेखात आपण महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महापारेषण भरती 2023-24: विहंगावलोकन

अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ -1 या पदांच्या भरतीसाठी महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 जाहीर झाले आहे. महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  (MahaTransco)
भरतीचे नाव महापारेषण भरती 2023-24
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
  • सहायक अभियंता (पारेषण)
  • वरिष्ठ तंत्रज्ञ
  • तंत्रज्ञ- 1
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024

उमेदवार खालील तक्त्यात पदानुसार महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 तपासू शकतात.

पदाचे नाव जाहिरात क्र. रिक्त जागा भरण्याची पद्धत परीक्षेची तारीख
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 08/2023 सरळसेवा भरती 25 फेब्रुवारी 24
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 02/2024 अंतर्गत कर्मचारी
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 05/2023 सरळसेवा भरती 01 मार्च 24
उप कार्यकारी अभियंता (पारेषण) 06/2023 सरळसेवा भरती 04 मार्च 24
 तंत्रज्ञ -1 (पारेषण प्रणाली) 08/2023 सरळसेवा भरती 09 मार्च 24
 तंत्रज्ञ -1 (पारेषण प्रणाली) 02/2024 अंतर्गत कर्मचारी
सहायक अभियंता (पारेषण) 07/2023 सरळसेवा भरती 21 मार्च 24
सहायक अभियंता (पारेषण) 01/2024 अंतर्गत कर्मचारी

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 PDF

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 कधी जाहीर झाले आहे?

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 15 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले आहे.

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

महापारेषण परीक्षांचे वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.