Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   शब्दयोगी अव्यय प्रकार

Police Bharti 2024 Shorts | शब्दयोगी अव्यय प्रकार

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय मराठी व्याकरण
टॉपिक शब्दयोगी अव्यय प्रकार

शब्दयोगी अव्यय प्रकार

  1. कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत.
  2. स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.
  3. करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती
  4. हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव
  5. व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता
  6. तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
  7. योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम
  8. कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ
  9. संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त
  10. संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी
  11. साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत
  12. भागवाचक – पैकी, पोटी, आतून
  13. विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली
  14. दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी
  15. विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट
  16. परिणाम वाचक – भर

पोलीस भरती जयहिंद बॅच | Online Live Classes by Adda 247              Maharashtra Police Bharti Test Series

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

Police Bharti 2024 Shorts | शब्दयोगी अव्यय प्रकार_6.1

FAQs

अव्यय चे किती प्रकार पडतात?

अव्यय चे 4 प्रकार पडतात.