Table of Contents
वर्णमाला
महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण.पोलीस भरती 2024 परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील वर्णमाला याबद्दल माहिती पाहणार आहोत.
वर्णमाला : विहंगावलोकन
खालील तक्त्यात वर्णमाला या विषयी विहंगावलोकन दिले आहे.
वर्णमाला : विहंगावलोकन |
|
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | पोलीस भरती 2024 |
विषय | मराठी व्याकरण |
टॉपिकचे नाव | वर्णमाला |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
मराठी व्याकरण
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. पतंजलीने व्याकरणास ‘शब्दानुशासन’ असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध व समजण्यास सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो, ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते. वि + आ + कृ (=करण) = व्याकरण या शब्दाचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण असा होतो.
व्याकरणाची व्याख्या: भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.
मराठी व्याकरण: वर्णमाला
वर्णमाला: तोंडावाटे निघणार्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण 52 वर्ण आहेत. ते खालीलप्रमाणे
स्वर: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:, ॲ, ऑ
व्यंजन: क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
(मराठीत मुळचे 48 वर्ण होते. पण महाराष्ट्र शासन निर्णया नुसार ॲ, ऑ हे इंग्लिश मधील स्वर . व क्ष, ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन या 4 वर्णाचा वर्णमालेत समावेश करण्यात आला.)
स्वर आणि व्यंजन यांचे उपप्रकार आहेत ते खालील तक्त्यात दिले आहे.
स्वरांचे प्रकार
स्वरांचे प्रकार | |
र्हस्व स्वर |
|
दीर्घ स्वर |
|
संयुक्त स्वर |
|
स्वरादी |
|
व्यंजनाचे प्रकार
व्यंजनाचे प्रकार | |
स्पर्श व्यंजने | क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म |
कठोर व्यंजने | क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ |
मृदू व्यंजने | ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ |
अनुनासिके | ड, त्र, ण, न, म |
पोलीस भरती 2024 : अभ्यास साहित्य योजना
विषय | वेब लिंक | अँप लिंक |
आधुनिक भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास |
|
|
भारतीय राज्यघटना |
|
|
भारतीय अर्थव्यवस्था |
|
|
सामान्य विज्ञान |
|
|
भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल |
|
|
अंकगणित व बौद्धिक क्षमता चाचणी |
|
|
मराठी व्याकरण |
|
|
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.