Marathi govt jobs   »   Study Materials   »   जिल्हा परिषद आणि इतर सर्व स्पर्धा...

मराठी शब्दसंपदा – समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार: जिल्हा परिषद 2023 आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

मराठी शब्दसंपदा

मराठी शब्दसंपदा: महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. परीक्षेत मराठी व्याकरणासोबत समानार्थी विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्प्रचार यावर नेहमी प्रश्न असतोच. मराठीतल्या शब्दसंपदा (समानार्थी विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्प्रचार) यावर सहसा 3 ते 4 मराठी विषयात विचारल्या जातात. दररोजच्या वाचनाने या मराठी विषयातील शब्दसंपदेवरील प्रश्नात पैकीच्या पैकी मार्क मिळवणे शक्य आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील आगामी काळातील  जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. परीक्षांसाठी मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार याबद्दल माहिती पाहणार आहोत.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी शब्दसंपदा: विहंगावलोकन

समानार्थी विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्प्रचार या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्वाचे घटक आहे. या लेखात दिलेल्या PDF डाउनलोड करून आपण मराठी शब्दसंपदा वाढवू शकता. मराठी शब्दसंपदा याचा विहंगावलोकन या लेखात देण्यात आले आहे.

मराठी शब्दसंपदा: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव मराठी शब्दसंपदा
लेखात काय देण्यात आले आहे?
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • म्हणी
  • वाक्प्रचार

मराठी शब्दसंपदा: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार

शब्दसंपदा ही एखाद्या व्यक्तीच्या मूळ भाषेतील शब्दांचा संच आहे. यात शब्दांचा समावेश असतो ज्याचा सतत वाचन आणि लेखनात वापरला जातो, तसेच संभाषणादरम्यान किंवा साहित्य वाचताना आपली शब्दसंपदा वाढते. आपले व्यक्तिमत्व प्रभावी करायचे असल्यास आपली शब्दसंपदा चांगली असली पाहिजे ज्याव्दारे आपल्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. मराठीत विपुल शब्दसंपदा आहे. स्पर्धा परीक्षेत याला विशेष महत्व आहे. पेपरमध्ये मराठी विषयात शब्द्संपदेवर हमखास प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार याच्या सर्व pdf  Adda 247 मराठीने उपलब्ध करून दिले आहे ज्याचा  तुम्हाला परीक्षेत नक्की फायदा होईल.

मराठी शब्दसंपदा: समानार्थी शब्द

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेत 1 प्रश्न समानार्थी शब्दावर असतोच. आपले बोलणे किंवा लिहिणे प्रभावी करायचे असल्यास समानार्थी शब्दाचा वापर होतो. Adda 247 मराठी आगामी स्पर्धा परीकक्षेच्या दृष्टीने समानार्थी शब्दाची pdf उपलब्ध करून देत आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

समानार्थी शब्द: एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ समानार्थी शब्द ‘ होय.

समानार्थी शब्दाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी शब्दसंपदा: विरुद्धार्थी शब्द

विरोधाभासांचे महत्त्व सामान्य जीवनातील संप्रेषणात्मक परिस्थितीच्या त्यांच्या आकलनावर अवलंबून असते. शब्दार्थिक स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती आहे हे असूनही, विरोधाभासांचा वापर केला जातो तेव्हा ते भिन्न परिस्थिती आणि परिस्थिती पाहण्यास कारणीभूत ठरते. Adda 247 मराठी आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विरुद्धार्थी शब्दाची pdf उपलब्ध करून देत आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

विरुद्धार्थी शब्दाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी शब्दसंपदा: म्हणी व त्याचे अर्थ

म्हणी स्वतःला व्यक्त करण्याचा एक नवीन, सर्जनशील मार्ग देतात. ‘आपली उन्नती आपल्या कार्तुत्वावरच अवलंबून असते’ असे म्हणण्याऐवजी, आपण ‘आपला हात जगन्नाथ’ असे म्हणू शकतो.  जे अधिक प्रभावी व  मनोरंजक आहे. आपल्याला आपले व्यक्तिमत्व आणि विनोदबुद्धी दाखवण्यासह स्वतःला अधिक अस्सल मार्गाने व्यक्त करण्यास म्हणी मदत करतात. Adda 247 मराठी आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने म्हणी व त्याच्या अर्थाची pdf उपलब्ध करून देत आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

म्हणी: म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते.

म्हणी व त्याच्या अर्थाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी शब्दसंपदा: वाक्प्रचार व त्याचे अर्थ

वाक्प्रचार हा शब्दांचा एक समूह आहे. वाक्प्रचार खूप महत्वाचे आहेत. कारण वाक्प्रचारामुळे आपण  लिहिण्यात व बोलण्यात थोड्याशा शब्दात मोठा सार सांगू शकतो. याचा निबंधात विशेषकरून फायदा होतो. Adda 247 मराठी आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वाक्प्रचार व त्याच्या अर्थाची pdf उपलब्ध करून देत आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वाक्प्रचार व त्याच्या अर्थाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी मराठी विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही अड्डा247 मराठी च्या अधिकृत वेबसाईटला किंवा अँप ला भेट देत रहा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य
मराठी व्याकरण ओळख वर्णमाला संधी
शब्दाच्या जाती नाम सर्वनाम
विशेषण क्रियापद काळ
क्रियापदाचे अर्थ शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय
उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय प्रयोग
समास अलंकार वाक्याचे प्रकार
शब्दसिद्धी विरामचिन्हे म्हणी
वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द
शब्दसमूहाबद्दल एक शब्द विभक्ती

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

मराठी शब्दसंपदा - समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार_5.1

FAQs

शब्दसंपदा म्हणजे काय?

एखाद्याला माहीत असलेले किंवा एखाद्या पुस्तकात, विषयात वगैरे वापरले गेलेले सर्व शब्द; शब्दसंग्रह, शब्दभांडार.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ समानार्थी शब्द ‘ होय.

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?

एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

वाक्प्रचार का महत्वाचे आहे?

वाक्प्रचार हा शब्दांचा एक समूह आहे. वाक्प्रचार खूप महत्वाचे आहेत. कारण वाक्प्रचारामुळे आपण  लिहिण्यात व बोलण्यात थोड्याशा शब्दात मोठा सार सांगू शकतो.