Table of Contents
मराठीतील लेखक व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची यादी खाली दिलेली आहे :
- असा मी असामी = पु. ल. देशपांडे
- ययाती = वि. स. खांडेकर
- वळीव = शंकर पाटील
- एक होता कार्वर = वीणा गवाणकर
- शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
- अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
- यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
- बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
- तीन मुले = साने गुरुजी
- तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
- आय डेअर = किरण बेदी
- व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
- मृत्युनजय = शिवाजी सावंत
- फकिरा = अण्णाभाऊ साठे
- राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
- बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
- पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
- वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
- निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
- आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
- अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
- लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
- राजयोग = स्वामी विवेकानंद
- तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
- बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
- श्यामची आई = साने गुरुजी
- माझे विद्यापीठ (कविता) = नारायण सुर्वे
- 101 सायन्स गेम्स = आयवर युशिएल
- व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
- माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
- उचल्या = लक्ष्मण गायकवाड
- अमृतवेल = वि.स.खांडेकर
- नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
- हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
- क्रोंचवध = वि.स.खांडेकर
- झोंबी = आनंद यादव
- इल्लम = शंकर पाटील
- ऊन = शंकर पाटील
- झाडाझडती = विश्वास पाटील
- नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
- बाबा आमटे = ग.भ.बापट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
- एक माणूस एक दिवस = ह.मो.मराठे
- बलुत = दया पवार
- कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
- स्वामी = रणजीत देसाई
- वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
- पांगिरा = विश्वास पाटील
- पानिपत = विश्वास पाटील
- युंगंधर = शिवाजी सावंत
- छावा = शिवाजी सावंत
- श्रीमान योगी = रणजीत देसाई
- जागर खंड = प्रा. शिवाजीराव भोसले
- आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
- कोसला = भालचंद्र नेमाडे
- बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
- मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
- नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
- एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
- महानायक = विश्वास पाटील
- आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
- चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
- शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
- मराठी विश्वकोश = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
- यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
- हुमान = संगीता उत्तम धायगुडे
- झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
- द्रुतगणित वेद = श्याम मराठे
- तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
- शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
- एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
- दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
- ऋणसंख्या = नागेश शंकर माने
- गणित छःन्द भाग = वा. के. वाड
- गणित गुणगान = नागेश शंकर मोने
- मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
- मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
- क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
साहित्यिक व त्यांची टोपण नावे
मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांची टोपण नावे खाली दिलेले आहे.
साहित्यिक | टोपणनाव |
कृष्णाजी केशव दामले | केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक |
गोविंद विनायक करंदीकर | विंदा करंदीकर |
त्रंबक बापूजी डोमरे | बालकवी |
प्रल्हाद केशव अत्रे | केशवकुमार |
राम गणेश गडकरी | गोविंदाग्रज/बाळकराम |
विष्णू वामन शिरवाडकर | कुसुमाग्रज |
निवृत्ती रामजी पाटील | पी. सावळाराम |
चिंतामण त्रंबक खानोलकर | आरती प्रभू |
आत्माराम रावजी देशपांडे | अनिल |
विष्णुशास्त्री चिपळूणकर | मराठी भाषेचे शिवाजी |
विनायक जनार्दन करंदीकर | विनायक |
काशिनाथ हरी मोदक | माधवानुज |
प्रल्हाद केशव अत्रे | केशवकुमार |
दादोबा पांडुरंग तर्खडकर | मराठी भाषेचे पाणिनी |
शाहीर राम जोशी | शाहिरांचा शाहीर |
ग. त्र.माडखोलकर | राजकीय कादंबरीकार |
न. वा. केळकर | मुलाफुलाचे कवी |
ना. चि. केळकर | साहित्यसम्राट |
यशवंत दिनकर पेंढारकर | महाराष्ट्र कवी |
ना.धो.महानोर | रानकवी |
संत सोयराबाई | पहिली दलित संत कवयित्री |
सावित्रीबाई फुले | आधुनिक मराठी कवितेच्या जननी |
बा.सी. मर्ढेकर | मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी |
कृष्ण शास्त्री चिपळूणकर | मराठीचे जॉन्सन |
वसंत ना. मंगळवेढेकर | राजा मंगळवेढेकर |
माणिक शंकर गोडघाटे | ग्रेस |
नारायण वामन टिळक | रेव्हरंड टिळक |
सेतू माधवराव पगडी | कृष्णकुमार |
दासोपंत दिगंबर देशपांडे | दासोपंत |
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी | कुंजविहारी |
रघुनाथ चंदावरकर | रघुनाथ पंडित |
सौदागर नागनाथ गोरे | छोटा गंधर्व |
दिनकर गंगाधर केळकर | अज्ञातवासी |
माधव त्रंबक पटवर्धन | माधव जुलियन |
शंकर काशिनाथ गर्गे | दिवाकर |
गोपाल हरी देशमुख | लोकहितवादी |
नारायण मुरलीधर गुप्ते | बी |
दत्तात्रय कोंडो घाटे | दत्त |
नारायण सूर्याजीपंत ठोसर | रामदास |
मोरोपंत रामचंद्र पराडकर | मोरोपंत |
यशवंत दिनकर पेंढारकर | यशवंत |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.