Marathi govt jobs   »   Maruti Suzuki and Pune University to...

Maruti Suzuki and Pune University to train youth | मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार

Maruti Suzuki and Pune University to train youth | मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार
मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मारुती सुझुकी आणि पुणे विद्यापीठ तरुणांना प्रशिक्षण देणार

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी युवकांना ऑटोमोबाईल रिटेलमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी भागीदारीची घोषणा केली आहे.विद्यार्थ्यांना याद्वारे तीन वर्षांचा किरकोळ बाजार व्यवस्थापनाचा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. या मध्ये एक वर्ष वर्ग शिक्षण आणि 2 वर्षे मारुती सुझुकी च्या अधिकृत विक्रेत्याकडे प्रशिक्षण असणार आहे. ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: केनिची आयुकावा
  • स्थापना: 1982, गुरुग्राम
  • मारुती सुझुकी मुख्यालय: नवी दिल्ली

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!