Table of Contents
MH-SET 2024 निकाल जाहीर
MH-SET 2024 निकाल जाहीर : MH-SET ने दि. 28 मार्च 2024 रोजी MH-SET भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक 07 एप्रिल 2024 रोजी MH-SET परीक्षा आयोजित केली होती. या लेखात MH-SET 2024 निकालाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
MH-SET 2024 निकाल : विहंगावलोकन
07 एप्रिल 2024 MH-SET परीक्षा 2024 झाली आहे. MH-SET 2024 निकालाचे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
MH-SET 2024 निकाल : विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
आयोजन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |
भरतीचे नाव | MH-SET परीक्षा 2024 |
पदांची नावे |
सहाय्यक प्राध्यापक |
परीक्षा | 7 एप्रिल 2024 |
निकाल | जाहीर |
MH SET निकालाची थेट डाउनलोड लिंक
महाराष्ट्र SET निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक आहे. MH SET 2024 निकालात प्रवेश करण्यासाठी उमेदवारांनी परीक्षेचे नाव, आसन क्रमांक आणि त्यांचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे. दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही SET निकाल PDF सहजपणे डाउनलोड करू शकता.
MH SET निकाल 2024 डाउनलोड लिंक (सक्रिय)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक