Marathi govt jobs   »   Latest Post   »   MH-SET प्रवेशपत्र 2024
Top Performing

MH-SET प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र लिंक सक्रिय

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024: MH-SET ने दि. 28 मार्च 2024 रोजी MH-SET भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक 07 एप्रिल 2024 रोजी MH-SET परीक्षा आयोजित केली आहे. या लेखात MH-SET भरती प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन 

07 एप्रिल 2024 MH-SET परीक्षा 2024 होणार आहे. MH-SET भरती प्रवेशपत्र 2024चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भरतीचे नाव MH-SET परीक्षा 2024
पदांची नावे

सहाय्यक प्राध्यापक

परीक्षा 7 एप्रिल 2024

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024 लिंक

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024 लिंक उमेदवार खाली तपासू शकतात.

MH-SET भरती प्रवेशपत्र 2024 लिंक

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MH-SET प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र लिंक सक्रिय_4.1

FAQs

MH-SET प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले आहे का?

होय, MH-SET प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले आहे.

MH-SET प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले आहे?

MH-SET प्रवेशपत्र 2024 28 मार्च 2024 जाहीर झाले आहे.

MH-SET परीक्षा 2024 कधी आहे?

MH-SET परीक्षा 2024 07 एप्रिल 2024 रोजी आहे.