Marathi govt jobs   »   Result   »   MHADA Answer Key 2022 JE, Jr...

MHADA Answer Key 2022 JE, Jr Clerk Paper Answer Key

MHADA Answer Key Out, In this article, you will get detailed information about MHADA Exam Answer Key 2022. Steps to download MHADA Exam Answer Key 2022, How to make Objection on MHADA Exam Answer Key 2022.

MHADA Answer Key 2022 JE & Jr Clerk Paper Answer Key
Name of Recruitment Board Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Vacancies 565
Name of Post Various Posts
Mode of Exam Written Exam
Category Exam Result
Exam Date  31st January 2022, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022
MHADA 2022 Answer Key Date 11th February 2022
Official Website @mhada.gov.in

MHADA Answer Key 2022 JE & Jr Clerk Paper Answer Key

MHADA Exam Answer Key 2022 Out: म्हाडाने म्हाडा भरती परीक्षा 2022 च्या परीक्षा 31 जानेवारी 202 ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान विविध पदांसाठी वेगवेगळ्या 7 क्लस्टरस मध्ये यशस्वीरित्या घेतली. म्हाडाने 10 फेब्रुवारी 2022 ला रात्री उशिरा जाहीर केले की 11 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व उमेदवारांना MHADA Exam Answer Key 2022 जाहीर करेल. त्याप्रमाणे MHADA Exam Answer Key पाहण्यासाठी अधिकृत लिंक जाहीर झाली आहे. सोबतच प्रत्येक उमेदवारास स्वतंत्ररित्या उमेदवाराच्या इमेल वर लिंक दिल्या जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी म्हाडा ची परीक्षा दिली आहे ते Answer Key ची प्रतीक्षा करत होते. या लेखात MHADA Exam Answer Key 2022 ची direct लिंक दिली आहे. सोबतच आपणास काही objection असल्यास काय करावे, objection कसे घ्यावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MHADA Answer Key Out | MHADA उत्तरतालिका जाहीर

MHADA Exam 2022 Answer Key Out:  MHADA ने कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil), उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil), मिळकत व्यवस्थापक (Income Manager) / प्रशासकीय अधिकारी / Income Manager / Administrative Officer, सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil), सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक / Junior Architect Assistant, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant, सहायक / Assistant, वरिष्ठ लिपिक / Senior Clerk, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / Junior Clerk-Typist, लघुटंकलेखक / Shorthand writer, भूमापक / Surveyor, अनुरेखक / Tracer इ पदांसाठी वेगवेगळ्या क्लस्टर मध्ये 31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 आणि 7 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 या तारखांना TCS मार्फत ऑनलाइन परीक्षा यशस्वीरीत्या राबवली आहे. Adda247 च्या मराठी content टीम ने या सर्व पदांसाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेचे सविस्तर विश्लेषण केले आहे. तुम्ही ये सर्व विश्लेषण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

MHADA भरती परीक्षा 2022 सर्व पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA ने दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी उशिरा जाहीर केलेल्या नोटीसमध्ये उत्तरतालिकेबद्दल महत्वपूर्ण update दिला आहे. म्हाडा सरळसेवा भरती 2022 अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी MHADA Exam Answer Key 2022 ची लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. सोबतच या लेखात MHADA Exam Answer Key 2022 ची direct लिंक दिली आहे. म्हाडा उत्तरतालीकेची नोटीस बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MHADA Exam 2022 Answer Key Notice

MHADA Bharti 2022 Important Dates | म्हाडा भरती 2022 महत्वाच्या तारखा

MHADA Bharti 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2022: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) 22 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022, 01, 02, 03 आणि 07, 08, 09 फेब्रुवारी 2022

MHADA Response Sheet 2022

11 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2022 उत्तरतालीकेचा दिनांक (Answer Key Date)

11 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2022 उत्तरतालिका आक्षेप (Objection on Answer Key)

11 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022

MHADA Recruitment 2022 निकाल दिनांक (Result Date)

लवकरच जाहीर करण्यात येईल.

Steps to download MHADA Exam Answer Key 2022 | MHADA उत्तरतालिका डाउनलोड करायच्या स्टेप्स

Steps to download MHADA Exam Answer Key 2022 Out: MHADA उत्तरतालिका डाउनलोड करायच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहे. 

  1. सर्वप्रथम MHADA च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तिथे म्हाडा भरती tab दिसेल त्यावर क्लिक करा. किवा खाली दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
  2. नवीन पेज ओपन होईल तिथे MHADA Exam Answer Key 2022 असा option दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. आता तुमचा Registration Id/ Roll No टाका.
  4. Password टाका.
  5. आता तुम्ही Answer Key डाउनलोड करू शकता.
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

MHADA Exam 2022 Answer Key Direct Link

MHADA Exam Answer Key 2022: Objection | MHADA उत्तरतालिका: आक्षेप

MHADA Exam Answer Key 2022: Objection: म्हाडा ने जाहीर केलेल्या प्रश्नपत्रिकसंबंधी, म्हाडाने दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत उमेदवारांचे काही आक्षेप 11 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे विहीत केलले शुल्क भरून आक्षेप (Objection) नांदविता यतील. एका प्रश्नपत्रिक संबंधी आक्षपाकरीता उमदवारांना रु.200/- अधिक कर (लागू असल्यास) एवढ शुल्क भरावे लागेल.

आक्षेप घ्यायच्या स्टेप्स

  1. सर्वप्रथम म्हाडा च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. किवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  2. तिथे आपला Registration No. व जन्म तारीख टाकून login करा.
  3. Question Paper tab मध्ये जा तिथे प्रश्न निवडा.
  4. योग्य पुराव्यासह objection घ्या.
  5. पेमेंट पूर्ण करा. (Rs. 200)

MHADA JE Answer Sheet 2022

सर्व गैर-तांत्रिक नोकऱ्यांसाठी परीक्षेचा नमुना जसे की असिस्टंट/ शॉर्ट हँड रायटर/ लिपिक/ सर्वेक्षक आणि ट्रेसर इ.

Subjects/ Sections Number of Questions Maximum Marks
Marathi Language 50 50
English Language 50 50
General Knowledge 50 50
General Awareness 50 50
Total 200 200

FAQs: MHADA Exam Answer Key 2022

Q1. MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना जाहीर केल्या आहे का?

Ans. होय, MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना जाहीर केल्या आहे.

Q2. MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना मी कुठे वाचू शकतो?

Ans. MHADA ने म्हाडा उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांसाठी सूचना आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व अँप वर वाचू शकता.

Q3. MHADA भरती 2022 ची उत्तरतालिका कधी जाहीर झाली?

Ans. MHADA भरती 2021 ची उत्तरतालिका 10 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाली.

Q4. MHADA भरती 2022 परीक्षेसंदर्भात माहिती मी कुठे पाहू शकतो?

Ans. MHADA भरती 2022 परीक्षेसंदर्भात माहिती आपण Adda247 मराठीच्या वेबसाईट व अँप वर कुठे पाहू शकतो.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

MHADA Answer Key 2022 JE, Jr Clerk Paper Answer Key_5.1