Table of Contents
Mhada Exam News: 17 सेप्टेंबर 2021 च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), च्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठीची परीक्षा 12,15,19 व 20 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. 12 डिसेंबर 2021 ला होणाऱ्या क्लस्टर 1, 3 आणि 4 च्या परीक्षेनंतर मुख्य परीक्षा पण म्हाडा घेणार आहे, असे म्हाडाने 11 डिसेंबर 2021 रोजी त्यांचा अधिकृत website वर अधिसूचना (Mhada Exam News) जाहीर केली आहे. तर चला या लेखात या क्लस्टर साठी मुख्य परीक्षा कधी होणार आहे, तसेच जाहीर झालेली अधिसूचना pdf पाहुयात.
Mhada Exam News: Notice regarding Mhada Mains Exam for Cluster 1, 3 and 4 | क्लस्टर 1, 3 आणि 4 साठी मुख्य परीक्षा पण होणार
Mhada Exam News: Notice regarding Mhada Mains Exam for Cluster 1, 3 and 4: 12 डिसेंबर 2021 रोजी म्हाडा, म्हाडा भरती अंतर्गत दोन shift मध्ये क्लस्टर 1, 3 आणि 4 साठी परीक्षा घेणार आहे. क्लस्टर 1 ही कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil), उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil), सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil) इ पदांसाठी आहे, क्लस्टर 3 ही सहाय्यक विधी सल्लागार / Assistant Legal Advisor पदासाठी आणि क्लस्टर 4 ही कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) साठी आहे.
तथापी सदर परीक्षा ही प्राथमिक परीक्षा असून सदर परीक्षेमधील प्राप्त गुणांनुसार उमेदवारांमधून एका पदास दहा उमेदवार (1:10) प्रमाणे प्राथमिक गुणवत्ता यादी बनविण्यात येईल. त्यांनतर गुणवत्ता यादीमधील उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर मुख्य परीक्षा ही माहे जानेवारी 2022 मध्ये अपेक्षित असेल. असे म्हाडाने जाहीर केलेल्या नोटीस मध्ये सांगितले आहे.
Mhada Exam News: Mains Exam Notice Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
MHADA Bharti 2021 Important Dates | म्हाडा भरती 2021 महत्वाच्या तारखा
MHADA Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.
MHADA Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) | 17 सप्टेंबर 2021 |
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 21 ऑक्टोबर 2021 |
MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख
(Last Date to pay the Exam fee) |
22 ऑक्टोबर 2021 |
प्रवेशपत्र दिनांक (Mhada Admit Card) |
7 डिसेंबर 2021 |
परीक्षेची तारीख (Exam Date) |
12,15,19 व 20 डिसेंबर 2021 |
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs: Mhada Exam News
Q. म्हाडा कोणत्या क्लस्टरसाठी मुख्य परीक्षा घेईल
उत्तर म्हाडा क्लस्टर 1, 3 आणि 4 साठी मुख्य परीक्षा घेणार आहे
Q. म्हाडा क्लस्टर 1, 3 आणि 4 साठी मुख्य परीक्षा कधी घेईल
उत्तर तात्पुरते म्हाडा क्लस्टर 1, 3 आणि 4 साठी जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेईल
Q5. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो