Marathi govt jobs   »   Latest Post   »   MHADA Exam Update 2022: Candidate will...
Top Performing

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device, म्हाडा परीक्षेबद्दल Update

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device, In this article, you will get detailed information about MHADA notice of 04th February 2022.

MHADA Exam Update 2022
Name of Recruitment Board Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Vacancies 565
Name of Post Various Posts
Mode of Exam Written Exam
Category Exam Alert
Exam Date  31st January 2022, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022
MHADA Exam Update 2022: Notice about Candidate will check by Hand Held Metal Device Date 04th February 2022
Official Website @mhada.gov.in

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device: MHADA भरती 2021 च्या परीक्षा 31 जानेवारी 2022 पासून सुरु झाल्या आहेत. म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. म्हाडा भरती परीक्षा जी 31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान विविध 06 Cluster चे पेपर घेण्यात आले. परीक्षेच्या दरम्यान एका ठिकाणी गैरप्रकार होण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो विध्यार्थी पकडल्या गेला. आता 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणाऱ्या पेपरमध्ये कोणताही गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रत्येक उमेदवारांची Hand Held Metal Device ने तपासणी केली जाणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचना (MHADA Exam Update 2022) म्हाडाने 04 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर केली. आज या लेखात आपण म्हाडाने जाहीर केलेल्या नोटीस बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device | म्हाडा परीक्षेबद्दल Update

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device: म्हाडा सरळसेवा भरती 2022 (MHADA Exam Update 2022) करीता परीक्षा घेण्यात येत असून दि.31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेल्या परीक्षेमध्ये काही उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आले आहे. परीक्षेला आल्यानंतर सर्व उमेदवारांचे फोटो काढले जातात. त्यांची खात्री पटल्यानंतरच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जातो. संपूर्ण परीक्षेच्या दरम्यान प्रत्येक उमेदवार सी. सी. टी. व्ही. च्या कक्षेत असतो. परीक्षेमध्ये म्हाडा व टी. सी. एस. कडून घेण्यात येत असलेल्या दक्षतेमुळे तोतया उमेदवार पकडले. तोतया उमेदवार व ज्या उमेदवारांकरीता ते परीक्षा देत आहेत त्या उमेदवारांविरुध्द एफ. आय. आर. दाखल करण्यात आला आहे. काव्हीडच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद उमेदवारांची अंगझडती घेण्यात येत होती. परंतु निदर्शनास आलेल्या गैरमार्गाच्या घटना विचारात घेऊन दि.07नोव्हेंबर 2022 ते 09 नोव्हेंबर 2022 च्या दरम्यान होणाऱ्या परीक्षमध्ये सर्व उमेदवारांची Hand Held Metal Device द्वारे झड़ती घेण्यात येईल.

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device, म्हाडा परीक्षेबद्दल Update
MHADA Notice

Exam Analysis of MHADA Papers Cluster wise:

MHADA भरती 2022 च्या सर्व Cluster च्या पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MHADA Exam Analysis for Cluster 1 (कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता) MHADA Exam Analysis for Cluster 3 (सहायक विधी सल्लागार) 
MHADA Exam Analysis for Cluster 4 (कनिष्ठ अभियंता) MHADA Exam Analysis for Cluster 7 (लघुटंकलेखक, भूमापक, आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक)
MHADA Exam Analysis for Cluster 2 (प्रशासकीय अधिकारी) MHADA Exam Analysis for Cluster 5 (कनिष्ठ वस्तूशात्रज्ञ सहायक)

MHADA Bharti 2022 Important Dates | म्हाडा भरती 2022 महत्वाच्या तारखा

MHADA Bharti 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2022: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) 22 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022, 01, 02, 03 आणि 07, 08, 09 फेब्रुवारी 2022

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

MHADA Mock Test 2022: Official Link | MHADA अधिकृत मॉक: अधिकृत लिंक.

MHADA Mock Test 2022: Official Link: MHADA ने दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी त्याच्या संकेतस्थळ @mhada.gov.in वर MHADA अधिकृत मॉक लिंक (MHADA Mock Test 2022) जाहीर केली आहे. ती देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक (MHADA Mock Test 2022) वर क्लिक करा.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

MHADA Mock Test 2022 Official Link ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA परीक्षा 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Study material for MHADA Exam 2022 | MHADA भरती 2022 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2022 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Adda247 App
Adda247 Application

FAQs: MHADA News 2022: Notice about Answer Key

Q1. MHADA भरती 2022 लिपिक संवर्गाची परीक्षा कधी आहे?

Ans. MHADA भरती 2022 लिपिक संवर्गाची परीक्षा 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहे.

Q2. म्हाडा भरती 2022 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. म्हाडा भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Q3. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.

Q4. MHADA भरती 2022 परीक्षेसाठी कोणकोणते ओळखपत्र न्यावे?

Ans. MHADA भरती 2022 परीक्षेसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Sharing is caring!

MHADA Exam Update 2022: Candidate will check by Hand Held Metal Device_7.1

FAQs

When is MHADA Recruitment 2022 Clerical Cadre Examination?

MHADA Recruitment 2022 Clerical Cadre Examination will be held between 07 February 2022 to 09 February 2022.

Where can I find all the updates of MHADA Recruitment 2022?

You can see all the updates of MHADA Recruitment 2021 on Adda247 Marathi website.

What is the duration of MHADA Recruitment 2021 Exam?

Duration of MHADA Recruitment 2021 Exam is 2 hours.

Which credentials to bring for MHADA Recruitment 2022 Exam?

Bring Aadhar card, voting card or any other government issued identity card for MHADA Recruitment 2022 exam.