Table of Contents
MHT CET परीक्षेची तारीख 2021 जाहीर | MHT CET Exam Date 2021 Out: शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक जाहीर झाल्या आहेत. विद्यार्थी mahacet.org वर किंवा या लेखात सर्व परीक्षेचे नवीन वेळापत्रक तपासू शकतात.
MHT CET Exam Date 2021 Out | MHT CET परीक्षेची तारीख 2021 जाहीर
MHT CET Exam Date 2021 Out | MHT CET परीक्षेची तारीख 2021 जाहीर: उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी MHT CET 2021 चे सुधारित वेळापत्रक सोशल मीडियावर शेअर केले आले. त्यांनी ट्विट केले आहे की: “शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 15 सप्टेंबर, 2021 ते दिनांक 10 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.”
MHT CET Exam Date 2021: Download the Revised Schedule | MHT CET 2021 परीक्षा : नवीन वेळापत्रक डाउनलोड करा
MHT CET Exam Date 2021: Download the Revised Schedule | MHT CET 2021 परीक्षा: नवीन वेळापत्रक डाउनलोड करा: MHT सेट 2021-22 ची परीक्षा 15 सप्टेंबर, 2021 ते दिनांक 10 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत होणार असून हा नवीन वेळापत्रक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून दोनवलॉंद करू शकता.
MHT CET 2021 परीक्षा: नवीन वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MHT CET Exam Date 2021: More Information | MHT CET 2021 परीक्षा: अधिक माहिती
MHT CET Exam Date 2021: More Information | MHT CET 2021 परीक्षा: अधिक माहिती: श्री सामंत यांनी सामायिक केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, एमएचटी सीईटी परीक्षा काही अभ्यासक्रमांसाठी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे जसे की ५ वर्षाच्या लॉ अभ्यासक्रम आणि हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी ; 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी लॉ 3 वर्षाचा अभ्यासक्रम पदवी परीक्षेसाठी घेतली जाईल; आणि व्यवसाय प्रशासनातील पदव्युत्तर प्रवेश परीक्षा 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. सर्व अभियांत्रिकी परीक्षा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतील.
श्री उदय सामंत यांनी असेही सांगितले की जे विद्यार्थी सामान्य प्रवेश परीक्षेला बसणार आहेत त्यांना सरकारकडून स्थानिक प्रवासाची परवानगी दिली जाईल. या वर्षी एकूण 8,55,869 विद्यार्थ्यांनी MHT CET 2021 परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर, MHT CET 2021 परीक्षा केंद्रांची संख्या 226 झाली आहे जी 2020 मध्ये 198 होती.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो