Marathi govt jobs   »   MIDC भरती 2023   »   MIDC परीक्षेचे स्वरूप 2023

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023, पदानुसार परीक्षेचे स्वरूप तपासा

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023: MIDC भरती 2023 मार्फत विविध संवर्गातील एकूण 802 पदाची भरती करण्यात येणार आहे. MIDC परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल आपल्याला MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल माहिती असायला हवी. परीक्षेच्या स्वरुपावरून आपल्याला कोणत्या विषयास किती वेटेज आहे याची माहिती मिळते. MIDC भरती 2023 अधिसूचनेत पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 जाहीर करण्यात आले आहे. आज या लेखात आपण पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

MIDC ऑनलाईन अर्ज लिंक 2023

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023: विहंगावलोकन

MIDC परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचे स्वरूप
महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
भरतीचे नाव MIDC भरती 2023
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
  • सहयोगी रचनाकार
  • उप रचनाकार
  • उप मुख्य लेखा अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
  • सहाय्यक रचनाकार
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
  • लेखा अधिकारी
  • क्षेत्र व्यवस्थापक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी)
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • सहाय्यक
  • लिपिक टंकलेखक
  • वरिष्ठ लेखापाल
  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
  • वीजतंत्री (श्रेणी-2)
  • पंपचालक (श्रेणी-2)
  • जोडारी (श्रेणी-2)
  • सहाय्यक आरेखक
  • अनुरेखक
  • गाळणी निरिक्षक
  • भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी
  • कनिष्ठ संचार अधिकारी
  • चालक यंत्र चालक
  • अग्निशमन विमोचक
  • वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल)
एकूण रिक्त पदे 802
लेखाचे नाव MIDC परीक्षेचे स्वरूप 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023

MIDC भरती 2023 अंतर्गत गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-2), पंपचालक (श्रेणी-2), जोडारी (श्रेणी-2), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक आणि वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल) या सर्व पदांची भरती होणार आहे. काही काही पदांच्या परीक्षेचे स्वरूप सारखे आहे. पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 खाली देण्यात आले आहे.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 (तांत्रिक विषय असणारे पदे)

MIDC भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा IBPS यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम आणि तांत्रिक विषय या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. त्यातील कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेचा दर्जा हा दहावी परीक्षेसमान असणार आहे तर इतर सर्व पदांसाठी मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेचा दर्जा हा 12 आणि बाकीच्या विषयांसाठी परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेसमान असेल.

तांत्रिक विषय असणारे पदे खालीलप्रमाणे आहे.

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
  • सहयोगी रचनाकार
  • उप रचनाकार
  • उप मुख्य लेखा अधिकारी
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
  • सहाय्यक रचनाकार
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
  • लेखा अधिकारी
  • वरिष्ठ लेखापाल
अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 12 वी 10 20 मराठी 120 मिनिटे
2 इंग्रजी 12 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान पदवी 10 20 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी पदवी 10 20
5 म.औ.वि. अधिनियम 10 20 इंग्रजी
6 तांत्रिक विषय पदवी  50  100 इंग्रजी
एकूण 100 200

टीप:

  • MIDC परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम आणि तांत्रिक विषय या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेची काठीण्य पातळी 12 वी एवढी असेल तर इतर विषयांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी पदवी समान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास (120 मिनिटे) असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 10 वी 10 20 मराठी 120 मिनिटे
2 इंग्रजी 10 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 वी 10 20 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी 10 वी 10 20
5 म.औ.वि. अधिनियम 10 20 मराठी व इंग्रजी
6 तांत्रिक विषय पदविका  50  100 इंग्रजी
एकूण 100 200

टीप:

  • MIDC परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम आणि तांत्रिक विषय या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेची काठीण्य पातळी 12 वी एवढी असेल तर इतर विषयांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी पदवी समान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास (120 मिनिटे) असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 (लघुलेखक व लघुटंकलेखक)

MIDC भरती 2023 अंतर्गत लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी) व लघुटंकलेखक पदांसाठी ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेचा दर्जा हा 12 आणि बाकीच्या विषयांसाठी परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेसमान असेल. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी) व लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • ऑनलाईन परीक्षा (120 गुण)
  • व्यावसायिक चाचणी (80 गुण)
अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 12 वी 15 30 मराठी 75 मिनिटे
2 इंग्रजी 12 वी 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान पदवी 10 20 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी पदवी 10 20
5 म.औ.वि. अधिनियम 10 20
एकूण 60 120

टीप:

  • परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 विचारल्या जातील.
  • मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेची काठीण्य पातळी 12 वी एवढी असेल तर इतर विषयांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी पदवी समान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 75 मिनिटे असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 (सहायक व लिपिक टंकलेखक)

सहायक व लिपिक टंकलेखक परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. या पदांच्या परीक्षेत मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेचा दर्जा हा 12 आणि बाकीच्या विषयांसाठी परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेसमान असेल.

अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 12 वी 20 40 मराठी 120 मिनिटे
2 इंग्रजी 12 वी 20 40 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान पदवी 20 40 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी पदवी 20 40
5 म.औ.वि. अधिनियम 20 40
एकूण 100 200

टीप:

  • MIDC परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेची काठीण्य पातळी 12 वी एवढी असेल तर इतर विषयांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी पदवी समान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास (120 मिनिटे) असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 (आयटीआय अहर्ता असणारी पदे)

MIDC भरती 2023 मध्ये काही पदांसाठी आयटीआय ही शैक्षणिक अहर्ता आहे. या पदांच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. या पदांच्या परीक्षेत तांत्रिक विषयासाठी परीक्षेचा दर्जा पातळी आयटीआय दर्जासमान असेल तर इतर सर्व विषयांसाठी परीक्षेचा दर्जा 10 परीक्षेसमान असेल आयटीआय अहर्ता असणाऱ्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

आयटीआय अहर्ता असणारी पदे खालीलप्रमाणे आहे.

  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
  • वीजतंत्री (श्रेणी-2)
  • पंपचालक (श्रेणी-2)
  • जोडारी (श्रेणी-2)
  • सहाय्यक आरेखक
  • अनुरेखक
अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 10 वी 10 20 मराठी 120 मिनिटे
2 इंग्रजी 10 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 वी 15 30 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी 10 वी 15 30
5 तांत्रिक विषय आयटीआय दर्जाचे प्रश्न 50 100 इंग्रजी
एकूण 100 200

भूमापक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 10 वी 10 20 मराठी 120 मिनिटे
2 इंग्रजी 10 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 वी 10 20 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी 10 वी 10 20
5 म.औ.वि. अधिनियम 10 20 मराठी व इंग्रजी
6 तांत्रिक विषय आयटीआय दर्जाचे प्रश्न  50  100 इंग्रजी
एकूण 100 200

टीप:

  • MIDC परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम आणि तांत्रिक विषय या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेची काठीण्य पातळी 12 वी एवढी असेल तर इतर विषयांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी पदवी समान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास (120 मिनिटे) असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 (अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी आणि वीजतंत्री – ऑटोमोबाईल)

अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी आणि वीजतंत्री – ऑटोमोबाईल पदाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम आणि तांत्रिक विषय या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. या सर्व पदाची परीक्षा ही 150 गुणांची असून 50 गुण शारीरिक क्षमता चाचणीस असतील. या सर्व पदांच्या परीक्षेचे टप्पे व परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

  • ऑनलाईन परीक्षा (150 गुण)
  • शारीरिक क्षमता चाचणी (50 गुण)
अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 12 वी 10 20 मराठी 120 मिनिटे
2 इंग्रजी 12 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान पदवी 10 20 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी पदवी 10 20
5 म.औ.वि. अधिनियम 10 20
6 तांत्रिक विषय पदवी 25 50
एकूण 100 150

टीप:

  • MIDC परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम आणि तांत्रिक विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • मराठी व इंग्रजी विषयासाठी परीक्षेची काठीण्य पातळी 12 वी एवढी असेल तर इतर विषयांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी पदवी समान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास (120 मिनिटे) असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 (चालक यंत्र चालक व अग्निशमन विमोचक)

चालक यंत्र चालक पदाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. चालक यंत्र चालक परीक्षेचे टप्पे व परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

  • ऑनलाईन परीक्षा (50 गुण)
  • शारीरिक क्षमता चाचणी (50 गुण)
  • व्यावसायिक चाचणी (100 गुण)
अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 10 वी 10 20 मराठी 60 मिनिटे
2 इंग्रजी 10 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 वी 15 30 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी 10 वी 15 30
एकूण 50 100

टीप:

  • चालक यंत्र चालक पदाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • परीक्षेची काठीण्य पातळी ही 10 वी परीक्षेसमान असेल
  • परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

अग्निशमन विमोचक पदाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. अग्निशमन विमोचक परीक्षेचे टप्पे व परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

  • ऑनलाईन परीक्षा (150 गुण)
  • शारीरिक क्षमता चाचणी (50 गुण)
अ. क्र. विषय काठीण्य पातळी प्रश्नांची संख्या गुण माध्यम कालावधी
1 मराठी 10 वी 10 20 मराठी 90 मिनिटे
2 इंग्रजी 10 वी 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 वी 10 20 मराठी व इंग्रजी
4 बौद्धिक चाचणी 10 वी 10 20
5 तांत्रिक विषय अग्निशमन पाठ्यक्रमानुसार 35 70
एकूण 75 150

टीप:

  • चालक यंत्र चालक पदाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 02 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • तांत्रिक विषयाची काठीण्य पातळी अग्निशमन पाठ्यक्रम परीक्षेच्या दर्जासामान असेल तर इतर विषयाची काठीण्य पातळी 10 वी परीक्षेसमान असेल.
  • परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल.
  • नकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू.
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MIDC भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023, पद्नुसार परीक्षेचे स्वरूप तपासा_5.1

FAQs

MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 जाहीर झाले आहे का?

होय, MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 जाहीर झाले आहे.

पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 मी कोठे पाहू शकतो?

पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 वर लेखात देण्यात आले आहे.

MIDC अंतर्गत लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा किती गुणांची होणार आहे?

MIDC अंतर्गत लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा एकूण 20 गुणांची होणार आहे.