Marathi govt jobs   »   MIDC भरती 2023   »   MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
Top Performing

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित, लिपिक टंकलेखक व सहायक पदाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: MIDC भरती 2023 मार्फत विविध संवर्गातील एकूण 802 पदाची भरती करण्यात येणार आहे. याआधी MIDC ने ऑगस्ट 2021 मध्ये लिपिक टंकलेखक व सहाय्यक पदाची परीक्षा घेतली होती. MIDC भरती परीक्षेमधील प्रश्नांची पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मदत करतात. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमुळे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. या लेखात लिपिक टंकलेखक व सहाय्यक पदाच्या MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसहित) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार MIDC वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकतात.

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकतात.

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
श्रेणी मागील वर्षाच्या प्रशपत्रिका
महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
भरतीचे नाव MIDC भरती 2023
लेखाचे नाव MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका लिपिक टंकलेखक व सहाय्यक
एकूण प्रश्नपत्रिका 08

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

MIDC च्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने लिपिक टंकलेखक व सहाय्यक पदाची परीक्षा घेतली होती.

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF (लिपिक टंकलेखक)

23 आणि 24 ऑगस्ट 2021 रोजी MIDC ने लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा घेतली होती. लिपिक टंकलेखक पदाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF – लिपिक टंकलेखक
पदाचे नाव परीक्षेची तारीख प्रश्नपत्रिका (उत्तरांसहित) 
लिपिक टंकलेखक 23 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा
लिपिक टंकलेखक 23 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा
लिपिक टंकलेखक 24 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF (सहाय्यक, गट क)

20 आणि 21 ऑगस्ट 2021 रोजी MIDC ने सहाय्यक गट क पदाची परीक्षा घेतली होती. सहाय्यक गट क पदाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF – सहाय्यक, गट क
पदाचे नाव परीक्षेची तारीख प्रश्नपत्रिका (उत्तरांसहित) 
सहाय्यक, गट क 20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा
सहाय्यक, गट क 20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा
सहाय्यक, गट क 20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा
सहाय्यक, गट क 21 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा
सहाय्यक, गट क 21 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MIDC भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित, लिपिक टंकलेखक व सहायक पदाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा_4.1

FAQs

MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मी कोठून डाउनलोड करू शकतो?

या लेखात MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित दिल्या आहे.

MIDC लिपिक टंकलेखक पदाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मी कोठून डाउनलोड करू शकतो?

MIDC लिपिक टंकलेखक पदाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs या लेखात देण्यात आल्या आहेत.

MIDC सहाय्यक पदाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मी कोठून डाउनलोड करू शकतो?

MIDC सहाय्यक पदाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs या लेखात देण्यात आल्या आहेत.

MIDC ने लिपिक टंकलेखक व सहाय्यक पदाची परीक्षा कधी घेतली होती?

MIDC ने लिपिक टंकलेखक व सहाय्यक पदाची परीक्षा 23 व 24 ऑगस्ट 2023 रोजी