Marathi govt jobs   »   MIDC भरती 2023   »   MIDC वेतन 2023

MIDC वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळवा

MIDC वेतन 2023

MIDC वेतन 2023: MIDC भरती 2023 अंतर्गत विविध गट अ, ब आणि क संवर्गातील एकूण 802 रिक्त पदांची भरती होणार आहे. MIDC भरती 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन ऑफर करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुख आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण MIDC वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

MIDC वेतन 2023: विहंगावलोकन

MIDC वेतन 2023 या लेखात पदानुसार वेतनश्रेणी देण्यात आली आहे. MIDC वेतन 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

MIDC वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
भरतीचे नाव MIDC भरती 2023
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
  • सहयोगी रचनाकार
  • उप रचनाकार
  • उप मुख्य लेखा अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
  • सहाय्यक रचनाकार
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
  • लेखा अधिकारी
  • क्षेत्र व्यवस्थापक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी),
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • सहाय्यक
  • लिपिक टंकलेखक
  • वरिष्ठ लेखापाल
  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
  • वीजतंत्री (श्रेणी-2)
  • पंपचालक (श्रेणी-2)
  • जोडारी (श्रेणी-2)
  • सहाय्यक आरेखक
  • अनुरेखक
  • गाळणी निरिक्षक
  • भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी
  • कनिष्ठ संचार अधिकारी
  • चालक यंत्र चालक
  • अग्निशमन विमोचक
  • वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल)
रिक्त पदे 802
लेखाचे नाव MIDC वेतन 2023
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो
  • पदानुसार वेतनश्रेणी
  • इतर भत्ते आणि मानधनाबद्दल माहिती
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org

MIDC भरती 2023 अधिसूचना

MIDC भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 802 पदांची भरती होणार आहे. MIDC भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणी अर्ज शुल्क याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MIDC भरती 2023 अधिसूचना

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

MIDC पदानुसार वेतन संरचना

MIDC भरती 2023 मधील सर्व पदांची वेतन संरचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव  वेतन संरचना
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) एस.23: 67700 – 208700
उप अभियंता (स्थापत्य) एस.20: 56100 – 177500
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) एस.20: 56100 – 177500
सहयोगी रचनाकार एस.23: 67700 – 208700
उप रचनाकार एस.20: 56100 – 177500
उप मुख्य लेखा अधिकारी एस.20: 56100 – 177500
विभागीय अग्निशमन अधिकारी एस.15: 41800 – 132300
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) एस.15: 41800 – 132300
सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी) एस.15: 41800 – 132300
सहाय्यक रचनाकार एस.15: 41800 – 132300
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ एस.15: 41800 – 132300
लेखा अधिकारी एस.15: 41800 – 132300
क्षेत्र व्यवस्थापक एस.15: 41800 – 132300
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) एस.14: 38600 – 122800
कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) एस.14: 38600 – 122800
लघुलेखक (उच्च श्रेणी) एस.15: 41800 – 132300
लघुलेखक (निम्न श्रेणी) एस.14: 38600 – 122800
लघुटंकलेखक एस.6: 19900 – 63200
सहाय्यक एस.13: 35400 – 112400
लिपिक टंकलेखक एस.6: 19900 – 63200
वरिष्ठ लेखापाल एस.14: 38600 – 122800
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) एस. 8: 25500 – 81100
वीजतंत्री (श्रेणी-2) एस. 8: 25500 – 81100
पंपचालक (श्रेणी-2) एस.6: 19900 – 63200
जोडारी (श्रेणी-2) एस.6: 19900 – 63200
सहाय्यक आरेखक एस. 8: 25500 – 81100
अनुरेखक एस. 7: 21700 – 69100
गाळणी निरिक्षक एस. 10: 29200 – 92300
भूमापक एस. 8: 25500 – 81100
सहायक अग्निशमन अधिकारी एस.14: 38600 – 122800
कनिष्ठ संचार अधिकारी एस.13: 35400 – 112400
चालक यंत्र चालक एस. 7: 21700 – 69100
अग्निशमन विमोचक एस.6: 19900 – 63200
वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल) एस. 8: 25500 – 81100

MIDC वेतनासोबत इतर कोणते भत्ते देते?

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे लिपिक टंकलेखक पदाची इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 19100
महागाई भत्ता (DA) 8022
घरभाडे भत्ता (HRA) 5400
वाहतूक भत्ता (TA) 1917
एकूण वेतन 34439

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MIDC भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MIDC वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठे पाहायला मिळेल?

MIDC वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

MIDC मध्ये लिपिक टंकलेखक पदाची वेतनश्रेणी काय आहे?

MIDC मध्ये लिपिक टंकलेखक पदाची वेतनश्रेणी एस.6: 19900 - 63200 ही आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.