Marathi govt jobs   »   Latest Post   »   Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच

Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच | Live Classes by Adda247 मराठी | नवीन बॅच 1 सप्टेंबर-2021 पासून

PDCC Bank Clerk 2021 Notification: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेकरीता लेखनिक हुदयाची रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक(Clerk) पदासाठी अर्ज करण्याची तारीख 7 आगस्ट 2021 ते 16 ऑगस्ट 2021 होती. PDCC Bank लेखनिक परीक्षा ही संपूर्ण परीक्षा मराठी भाषेत होणार आहे. त्यामुळे तुमच्या बँकिंग क्षेत्रात जॉब मिळवण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच.

PDCC Bank Clerk 2021 official Notification (जाहिरात) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच | MARATHI LIVE CLASSES BY ADDA247

पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्यादित पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे मधील लेखनिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर उमेदवारानं एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेने किमान 90 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे.

किती पदांसाठी भरती
पुणे जिल्हा बँकेने एकूण 356 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पदांची संख्या कमी किंवा जास्त ठेवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा 16 ऑगस्ट हा अखेरचा दिवस आहे. तर, अर्जा शुल्क जमा करण्याची मुदत 17 ऑगस्टपर्यंत आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

PDCC बँक लेखनिक पगार

अंदाजे एकत्रित वेतन रु.22000/- व बँकेच्या नियमानुसार लागू असणारे भत्ते.

STUDY PLAN will be available soon.

बॅच प्रारंभ : 01-सप्टेंबर-2021
बॅचची वेळ : सकाळी 9.00 AM ते 12.00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

PDCC Bank Clerk Exam 2021 Online Test Series | Now at Rs.175/- Only

कोर्स हायलाइट्स:

  • 120+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
लेखनिक पदासाठी 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील.

कोर्स भाषा : मराठी

शिक्षकांबद्दल माहिती

  • Current Affairs :- शिवम मेहत्रे.
    शिवम सरांना चालू घडामोडी व अंकगणित विषय शिकवण्याचा 5 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.  त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हुन जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • Banking & Co-operation  :- दिपक शिंदे.
    बँकिंग व सहकार तसेच सामान्य जागरूकता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • Reasoning & Computer :- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी व संगणक विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • Marathi Grammar : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
  • General Knowledge & Static GK : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य अध्ययन तसेच Static GK शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • General Studies : प्रतीक सर
    प्रतीक सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच
Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच

Sharing is caring!

Mission PDCC लेखनिक संपूर्ण बॅच | Live Classes by Adda247 मराठी | नवीन बॅच 1 सप्टेंबर-2021 पासून_4.1