Marathi govt jobs   »   Mithali Raj surpasses Edwards to become...

Mithali Raj surpasses Edwards to become highest run-getter I एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

Mithali Raj surpasses Edwards to become highest run-getter I एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू_2.1

 

एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सच्या 10,273 धावांच्या विक्रमाला मागे टाकत भारतीय कर्णधार मिथाली राज महिला-क्रिकेट मध्ये सर्व प्रकारांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स 7849 धावांसह तिसऱ्या स्थानावर असून स्टेफनी टेलर (7832) आणि मेग लॅनिंग (7024) या पहिल्या पाचात आहेत. 2020 मध्ये आयसीसीच्या दशकातील एकदिवसीय संघात तिचा समावेश करण्यात आला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Mithali Raj surpasses Edwards to become highest run-getter I एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू_3.1