Table of Contents
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) PDF: जून 2021
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चालू घडामोडी हा एक साधा विषय नाही जो आपण 10-15 दिवसात पूर्ण करू शकता. सामान्य जनजागृतीवर आपली पकड मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजची वर्तमानपत्रे वाचणे किंवा साप्ताहिक किंवा मासिक चालू घडामोडीचा अभ्यास करणे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला जून 2021 महिन्याच्या सर्व महत्वाचे चालू घडामोडी (Monthly Current Affairs- June-2021) PDF फॉरमॅटमध्ये पाहुयात.
[sso_enhancement_lead_form_manual title=”ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी PDF | जून 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/07/01114018/Monthly-Current-Affairs-June-2021.pdf”]
तुम्हाला हेही बगायला आवडेल:
Monthly Current Affairs PDF in Marathi | May 2021
Weekly Current Affairs PDF in Marathi | 19 June to 25 June 2021
ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus
महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern
महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी