Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024

Police Bharti 2024 Shorts | महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे | Most Important Newspapers in Maharashtra

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय महाराष्ट्राचा इतिहास
टॉपिक महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे

महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे

अनु.क्र. वृत्तपत्राचे नाव (Newspaper) स्थापना वर्ष (Establish Year) स्थळ (Place) संस्थापक (Founder)
01 बॉम्बे हेराल्ड 1789 मुंबई मॅक्लीन
02 बॉम्बे गॅझेट 1790 मॅक्लीन
03 बॉम्बे समाचार 1822 मुंबई फर्दून मर्जबान
04 दर्पण 1832 मुंबई बाळशास्त्री जांभेकर
05 ज्ञानसिंधु 1842 मुंबई वीरेश्वर छत्रे
06 ज्ञानोदय 1842 अहमदनगर हेन्री बॅलेन्टाईन
7 प्रभाकर 1841 गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन (कुंटे)
8 मित्रोदय 1844 पुणे वीरेश्वर आणि तात्या छत्रे
9 ज्ञानप्रकाश 1849 पुणे कृष्णाजी रानडे
10 रास्त गोफ्तर 1851 मुंबई दादाभाई नौरोजी
11 शुभसूचक 1859 सातारा रामचंद्र अप्पाजी
12 अरुणोदय 1862 ठाणे काशिनाथ फडके
13 खानदेश वैभव 1867 धुळे बळवंत करंदीकर
14 दीनबंधू 1877 पुणे कृष्णराव भालेकर
15 केसरी 1881 पुणे गोपाळ आगरकर
16 मराठा 1881 पुणे लोकमान्य टिळक
17 सत्सार 1885 पुणे महात्मा ज्योतिबा फुले
18 दीनमित्र 1888 पुणे मुकुंदराव पाटील
19 काळ 1806 शिवराम परांजपे
20 सत्योदय 1915 विदर्भ कृष्णाजी चौधरी
21 जागरूक 1917 पुणे वालचंद कोठारी
22 डेक्कन रयत 1918 पुणे अण्णासाहेब लठ्ठे व वालचंद कोठारी
23 मूकनायक 1920 मुंबई डॉ.बाबासाहेब आंबेडकर
24 ब्राह्मणेतर 1926 वर्धा व्यंकटराव गोडे
25 सत्यवादी 1926 सातारा बाळासाहेब पाटील
26 लोकहितवादी 1927 पुणे केशव ठाकरे
27 क्रांती 1927 मुंबई जोगळेकर, मिरजकर
28 कैवारी 1928 दिनकरराव जवळकर
29 सकाळ 1932 पुणे नानासाहेब परुळेकर
30 दैनिक लोकशक्ती 1935 पुणे जावडेकर

  Police Bharti 2024 Shorts | महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्रे | Most Important Newspapers in Maharashtra_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

मराठा दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?

मराठा दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक भास्करराव जाधव आहेत.

इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

काळ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?

काळ या वृत्तपत्राचे संस्थापक शिवराम परांजपे आहेत.

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे याची माहिती कुठे मिळेल?

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.