Table of Contents
MPSC 2020 Answer Key Out | Check Your Marks | राज्य सेवा (पूर्व) स्पर्धा परीक्षा-2020 प्रथम उत्तरतालिका
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा (पूर्व) स्पर्धा परीक्षा-2020 उत्तरपत्रिका MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. ही परीक्षा दिनांक 21 मार्च 2021 झाली होती. राज्य सेवा (पूर्व) स्पर्धा परीक्षा दिलेले विद्यार्थी mpsc.gov.in. या वेबसाइट वर जाऊन सर्व पेपर संचाचे प्रथम उत्तरतालिका बघू शकता
एमपीएससी राज्य सेवा (पूर्व) स्पर्धा परीक्षा-2020 सर्व संचाची प्रथम उत्तरतालिकाची पीडीएफ खाली दिलेली आहे. उमेदवार एमपीएससी राज्य सेवा प्रिलिम्स उत्तरतालिका थेट खालील लिंकवर डाउनलोड करू शकतात:
State Service (Pre)-2020 Paper-I First Key
State Service (Pre)-2020 Paper-II First Key