Marathi govt jobs   »   MPSC Non Gazetted Services 2023   »   MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक...
Top Performing

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख जाहीर

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी MPSC अराजपत्रित सेवा निकाल 2023 अंतर्गत सर्व उमेदवारांचे गुणपत्रक जाहीर केले. या आधी दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतील लिपिक-टंकलेखक पदाचा निकाल जाहीर केला आहे. या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेतील इतर पदांचा निकाल देखील जाहीर केले होते. MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख जाहीर झालेली आहे. लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी 1 जुलेे ते 13 जुलेे या तारखेस पार पडणार आहे. परंतु दिनांक 01 जुलै 2024 रोजी प्रथम सत्राला उपस्थित असलेल्या उमेदवारांना या टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवभल्यामुळे ही टंकलेखन कौशल्य चाचणी पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे दिनांक 01 जुलै 2024 ते 03 जुलै 2024 रोजी MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला होता. तसेच या MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणीची सुधारित तारीख आयोगाने आता घोषित केली आहे. ही परीक्षा 10 ते 13 जुलेे दरम्यान होणार आहे. त्या संबधीची अधिकृत सूचना या लेखात आपणास पहावयास मिळेल.

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी नवीन तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख: विहंगावलोकन

MPSC ने दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी गट क लिपिक-टंकलेखक पदाचा MPSC अराजपत्रित सेवा निकाल 2023 जाहीर केला होता. या लेखात त्याची कौशल्य चाचणी तारीख देण्यात आली आहे.

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
भरतीचे नाव MPSC अराजपत्रित सेवा 2023
परीक्षेचे नाव MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
पदांची नावे
  • सहायक कक्ष अधिकारी (ASO)
  • राज्य कर निरीक्षक (STI)
  • पोलीस उपनिरीक्षक (PSI)
  • दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक
  • दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क
  • तांत्रिक सहायक, गट-क
  • कर सहाय्यक, गट-क
  • लिपिक-टंकलेखक
परीक्षेची तारीख 30 एप्रिल 2023
परीक्षा पद्धती ऑफलाईन
लेखाचे नाव MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा निकाल 2023
MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा निकाल 2023 जाहीर
निकाल जाहीर झालेल्या पदांची नावे
  • सहायक कक्ष अधिकारी (ASO)
  • दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क
  • तांत्रिक सहाय्यक
  • कर सहाय्यक, गट-क
  • दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक
  • राज्य कर निरीक्षक (STI)
  • पोलीस उपनिरीक्षक (PSI)
 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख 1 जुलेे ते 13 जुलेे
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in.

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख

पदाचे नाव कौशल्य चाचणी भाषा  कौशल्य चाचणी दिनांक 
लिपिक-टंकलेखक व कर सहाय्यक मराठी 1 जुलेे ते 8 जुलेे
लिपिक-टंकलेखक व कर सहाय्यक इंग्रजी 8 जुलेे ते 13 जुलेे 

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी नवीन तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC अराजपत्रित सेवा 2023 शी संबंधित इतर लेख

  MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख जाहीर_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख जाहीर_5.1

FAQs

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख काय आहे ?

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख 1 जुलेे ते 13 जुलेे आहे.