Table of Contents
सहसंबंध (Analogy)
बुद्धिमत्ता चाचणी हा MPSC भरती परीक्षा 2024 तसेच इतर सर्व भरती परीक्षांसाठी महत्वाचा घटक आहे. यातील तार्किक बुद्धीमत्तेमध्ये सहसंबंध हा महत्वाचा टॉपिक आहे. सहसंबंध या घटकरील प्रश्न विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता तपासण्यासाठी आणि दोन घटकातील संबंध ओळखण्यासाठी केल्या जातो. यासाठी आपले सामान्य ज्ञान चांगले असणे आवश्यक आहे. आगामी काळातील MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या लेखात सहसंबंध (Analogy) या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सहसंबंध: विहंगावलोकन
एकाद्या घटकाचा दुसऱ्या घटकाशी कोणता संबंध आहे हे उमेदवाराकडून जाणून घेण्यासाठी सहसंबंध या घटकावर प्रश्न विचारल्या जातात.
सहसंबंध: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC भरती परीक्षा 2024 व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | बुद्धिमत्ता चाचणी |
टॉपिकचे नाव | सहसंबंध (Analogy) |
महत्वाचे मुद्दे |
|
सहसंबंध या घटकाची संकल्पना
सहसंबंध या घटकावर सामान्यतः जर A : B तर C : ? यासारखे प्रश्न विचारलेले असतात. यात आपल्याला जा A चा B शी संबंध आहे त्याचप्रमाणे C चा संबंध प्रश्नात दिलेल्या कोणत्या पर्यायाशी तोच संबंध प्रस्तापित केल्या जाऊ शकतो. तो पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे. सहसंबंध या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सामान्य ज्ञान, अक्षरमाला आणि गणित याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.
सहसंबंध या घटकावरील उदाहरणे
स्पष्टीकरण: कांडला हे गुजरातमधील प्रसिद्ध सागरी बंदर आहे. त्याचप्रमाणे कोचीन हे केरळमधील प्रसिद्ध सागरी बंदर आहे.
स्पष्टीकरण: जसा टंकलेखक टायपिस्ट मशीन वापरतो तसा लेखक पेन वापरतो
स्पष्टीकरण: अंदाज भविष्यातील घडामोडींसाठी असतो आणि पश्चात्ताप भूतकाळातील कृतींसाठी असतो.
स्पष्टीकरण: जसे सूर्याला भास्कर म्हणतात तसे गणपतीला विनायक म्हणतात.
स्पष्टीकरण: भारताचे चलन रुपया आहे त्याचप्रमाणे जपानचे चलन येन आहे.
स्पष्टीकरण: लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती आहे तसे अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे.
स्पष्टीकरण: जसे चक्रीवादळ हे वाऱ्याचे तीव्र रूप आहे तसे मुसळधार पाऊस हे रिमझिमचे तीव्र रूप आहे
MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य
Topic | Link |
वेन आकृत्या | Link |
सरासरी | Link |
गहाळ पद शोधणे | Link |
भागीदारी |
Link |
असमानता | Link |
चक्रवाढ व्याज | Link |
आकृत्या मोजणे | Link |
गुणोत्तर व प्रमाण | Link |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.