Table of Contents
घातांक
घातांक: MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्याला गणित हा विषय फार महत्वाचा आहे. त्यात पदावली (BODMAS) यावर हमखास प्रश्न विचारल्या जातात. हे पदावली (BODMAS) चे प्रश्न सरावाने लवकर सोडवता येतात. याचा सराव केला तर आपल्याला कमी वेळेत चांगले गुण मिळू शकतात. पदावली (BODMAS) च्या प्रश्नामध्ये नेहमी घातांकावर प्रश्न विचारल्या जातात. त्यासाठी आपणाला घातांकाचे नियम आणि त्याच्या ट्रिक्स माहिती असणे आवश्यक आहे. आगामी काळातील सर्व विभागाच्या परीक्षेच्या दृष्टीने घातांक हा एक महत्वाचा टॉपिक आहे. आज या लेखात आपण घातांकाचे नियम, सूत्र आणि उदाहरण याबद्दल माहिती पाहणार आहोत.
घातांक: विहंगावलोकन
संख्यांचे पॉवर किंवा रूट घेण्याची प्रक्रिया संक्षिप्तपणे दर्शविण्यासाठी घातांक हे गणितातील एक सोयीचे साधन आहे. पॉवर घेणे म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःसह पुनरावृत्ती होणारा गुणाकार होय, तर मूळ घेणे म्हणजे संख्येची अपूर्णांक पॉवर घेण्यासारखे असते. म्हणून, संकल्पना तसेच घाटांकाचें नियम स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे
घातांक: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC भरती परीक्षा 2024 व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
विषय | अंकगणित |
टॉपिकचे नाव | घातांक |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
घातांकाची संकल्पना
समजा एकदाची संख्या pn या स्वरूपात लिहिली असेल तर p संख्या ही पाया असते आणि n हा त्याचा घातांक असतो. उदा. 32 म्हणजे 3 × 3 (येथे 2 हा घातांक असल्याने जो पाया (3) याला 2 वेळा गुणल्याने आपल्याला उत्तर मिळते.
घातांकाचे नियम
घातांकाचे नियम खालील तक्त्यात समजावून सांगितले आहे.
नियम | सूत्र |
गुणाकारचा नियम | pn⋅ pm = pm+n |
pn ⋅ qn = (p ⋅ q)n | |
भागाकाराचा नियम | pm/ pn = xm-n |
pn / qn = (p / q)n | |
घातांकाचे इतर महत्वाचे नियम | (pn)m = pn⋅m |
pnm = p(nm) | |
m√(pn) = p n/m | |
n√p = p1/n | |
p-n = 1 / pn | |
जर कोणत्याही संख्येचा घातांक हा 0 असेल तर नेहमी उत्तर 1 येते | a0 = 1 |
घातांकाची उदाहरणे
खाली घातांकाची उदाहरणे आणि त्यांची उत्तरे सोडवून दाखवली आहे. त्याचा अभ्यास करा.
प्रश्न
खालील पदावली सोडवून ? च्या जागी काय येईल ते निवडा
उत्तरे
MPSC भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य
Topic | Link |
वेन आकृत्या | Link |
सरासरी | Link |
गहाळ पद शोधणे | Link |
भागीदारी |
Link |
असमानता | Link |
चक्रवाढ व्याज | Link |
आकृत्या मोजणे | Link |
गुणोत्तर व प्रमाण | Link |
सह संबंध | Link |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.