Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC कॅलेंडर 2024

MPSC कॅलेंडर 2024 जाहीर, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक तपासा

MPSC कॅलेंडर 2024 जाहीर

MPSC वेळापत्रक 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, MPSC अंतर्गत 2024 साली घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक असलेले उमेदवार या लेखात MPSC वेळापत्रक 2024 बद्दल सर्व माहिती तपासू शकतात.

MPSC कॅलेंडर 2024: विहंगावलोकन 

MPSC वेळापत्रक 2024 विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग 
परीक्षेचे नाव MPSC अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव MPSC वेळापत्रक 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

MPSC कॅलेंडर 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती यांची अद्ययावत माहिती दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. सदर PDF मध्ये परीक्षेचे नाव, जाहिरात दिनांक, पूर्व परीक्षेची तारीख, मुख्य परीक्षेची तारीख आणि सद्यस्थिती या बद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन MPSC वेळापत्रक 2024 डाऊनलोड करू शकतात.

MPSC वेळापत्रक 2024 PDF डाऊनलोड लिंक

MPSC कॅलेंडर 2024 नुसार महत्वाच्या परीक्षा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या MPSC कॅलेंडर 2024 नुसार महत्वाच्या परीक्षा खाली देण्यात आल्या आहेत.

परीक्षा  जाहिरात  पूर्व परीक्षा  मुख्य परीक्षा 
    परीक्षेचा दिनांक  निकालाचा अंदाजित महिना  परीक्षेचा दिनांक  निकालाचा अंदाजित महिना
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2024 16 जून 2024 ऑगस्ट 2024
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब  सेवा मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर 2024 जानेवारी 2025
सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2024 26 ऑक्टोबर 2024 जानेवारी 2025
महाराष्ट्र अराजपत्रित गट क  सेवा मुख्य परीक्षा 17 नोव्हेंबर  2024 फेब्रुवारी 2025

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC कॅलेंडर 2024 बद्दल सर्व माहिती मला कोठे मिळेल?

MPSC कॅलेंडर 2024 बद्दल सर्व माहिती या लेखात दिली आहे.

MPSC कॅलेंडर 2024 PDF या लेखात आहे का?

होय, MPSC कॅलेंडर 2024 PDF या लेखात आहे.